Video : पडिक्कल जोरदार खेळला!, 7 चौकार, 2 षटकार, स्पेशल Highlight Video चुकवू नका
आयपीएलचा आजचा राजस्थान विरुद्ध दिल्लीचा सामना चांगलाच रंगताना दिसतोय. राजस्थानच्या बटलर आणि पडिक्कलने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडलाय.
मुंबई : आयपीएलचा (IPL 2022) आजचा राजस्थान विरुद्ध दिल्लीचा (DC vs RR) सामना चांगलाच रंगताना दिसतोय. राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी घेतली. यामध्ये राजस्थानच्या बटलर आणि पडिक्कलने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडलाय. देवदत्त पडिक्कलने 35 बॉलमध्ये 54 धावा काढल्या. यामध्ये त्याने सात चौकार आणि दोन षटकार मारले. सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने देखील (jos buttler) षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला आहे. बटलरने आठव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये षटकार आणि तिसऱ्या बॉलमध्ये चौकार मारला आहे. दुसरीकडे देवदत्त पडिक्कल (devdutt padikkal) देखील फॉर्ममध्ये आहे. त्याने देखील षटकार आणि चौकार लगावले आहेत. देवदत्त पडिक्कलने रहमानच्या बॉलवर तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार मारले आहेत.
देवदत्त पडिक्कलची जोरदार फलंदाजी, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बटलरचे अर्धशतक, शतक
आयपीएलच्या सीजनमध्ये बटलरने पुन्हा एकदा अर्धशतक पूर्ण केलंय. तीन अर्धशतक आणि दोन शतक आयपीएलच्या या सीजनमध्ये जॉस बटलरने पूर्ण केले आहेत. तर दुसरीकडे देवदत्त पडिक्कल देखील फॉर्ममध्ये आहे. त्याने देखील षटकार आणि चौकार लगावले आहेत. देवदत्त पडिक्कलने रहमानच्या बॉलवर तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार मारले आहेत. तर बटलरने आठव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये षटकार आणि तिसऱ्या बॉलमध्ये चौकार मारला आहे. त्यामुळे राजस्थानचा स्टार खेळाडू असं मैदानावरील उपस्थित क्रिकेट प्रेमी बटलरकडे पाहून म्हणतायेत.
35 बॉलमध्ये 54 धावा
राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी घेतली. यामध्ये राजस्थानच्या बटलर आणि पडिक्कलने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडलाय. देवदत्त पडिक्कलने 35 बॉलमध्ये 54 धावा काढल्या. यामध्ये त्याने सात चौकार आणि दोन षटकार मारले. देवदत्त पडिक्कल फॉर्ममध्ये आहे. त्याने देखील षटकार आणि चौकार लगावले आहेत. देवदत्त पडिक्कलने रहमानच्या बॉलवर तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार मारले आहेत.
ऑरेंज कॅपवर बटलर राज
राजस्थानसाठी जोस बटलरने सर्वाधिक 375 धावा करून ऑरेंज कॅपवर बसला आहे. कर्णधार संजू सॅमसननेही चांगली कामगिरी केली आहे. तर शिमरॉन हेटमायरही गरजेच्या वेळी योगदान देत आहे. मात्र, या तिघांव्यतिरिक्त उर्वरित फलंदाजांची कामगिरी चिंताजनक आहे. बटलरचा सलामीचा जोडीदार देवदत्त पडिक्कलने गेल्या सामन्यात काही आकर्षक शॉट्स खेळले. आज तर बटलरने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यामुळे सध्या बटलर आणि पडिक्कल चर्चेत आहेत.
इतर बातम्या
Mahabaleshwar Rain : महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये गारांचा पाऊस! पर्यटकांची धांदल, स्ट्रॉबेरीलाही फटका