IPL 2022, CSK vs GT, Orange Cap : चेन्नईला धुळ चारत गुजरातने सामना जिंकला, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

आयपीएलच्या पंधराव्या सामन्यातील गुजराच टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा सामना झाला. या सामन्यात गुजरातला सीएसकेनं 170 धावांचे लक्ष्य दिलं होतं. ते गुजरातनं पूर्ण करत तीन गडी राखून विजय मिळवलाय.

IPL 2022, CSK vs GT, Orange Cap : चेन्नईला धुळ चारत गुजरातने सामना जिंकला, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?
ऑरेंज कॅपमधील टॉप पाच खेळाडू बघितल्यास पहिल्या स्थानी जॉस बटलर कायम आहे.Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 7:15 AM

मुंबई : रविवारी (IPL 2022) आयपीएलच्या  पंधराव्या सामन्यातील गुजराच टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सामना झाला. या सामन्यात गुजरातला सीएसकेनं 170 धावांचे लक्ष्य दिलं होतं. ते गुजरातनं पूर्ण करत तीन गडी राखून विजय मिळवलाय. या सामन्यात राशिद खानने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिदने 17व्या ओवरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. डेव्हिड मिलरनं या सामन्यात अर्धतक पूर्ण केलं. तर दुसरीकडे रशिदने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिद खानने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिदने 17व्या ओवरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. त्यानंतर ब्राव्होच्या बॉलवर मोईनने त्याला आऊट केलं. राशिदने 21 बॉलमध्ये 40 धावा काढल्या. त्यात तीन षटकार आणि एक चौकार मारला. गुजरातने सहज आपलं लक्ष्य पार केलं आणि तीन गडी राखून गुजरात टायटन्स विजयी झालाय. यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत काही बदल झाले आहेत का, पाहुया

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

जोस बटलर पहिल्या स्थानी असून त्याने आयपीएलच्या सीजनमध्ये 272 धावा काढल्या आहेत.त्यानंतर केएल राहुलचा नंबर येतो. त्याने 235 धावा काढल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर हार्दिक पंड्या आहे. त्याने 228 धावा काढल्या आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर शिवम दुबे येतो. शिवमने 226 धावा काढल्या आहेत. त्यानंतर पाचव्या स्थानी लिविंगस्टोन आहे. त्याने 224 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

ऋतुराजचं अर्धशतक

चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले. आयपीएलच्या या सीजनमध्ये ऋतुराज गायकवाडने फक्त 35 धावा केल्या आहेत. कालही ऋतुराज फ्लॉप ठरला. पण सीएसकेने त्यांचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढून भल्याभल्याना शांत केलंय. ऋतुराजने अर्धशतकही पूर्ण केलंय.

चेन्नईच्या किती धावा

चेन्नईनं वीस ओवरमध्ये 169 धावा काढल्या आहेत. अंबाती रायडूने 31 बॉलमध्ये 46 धावा काढल्या. तर दोन षटकार आणि चार चौकार मारले. त्यापूर्वी मोईन अली आऊट झाला. त्याने तीन बॉलमध्ये एक रन बनवला. तर चेन्नईची पहिली विकेट रॉबिन उथप्पाची गेली. उथप्पाने 10 बॉलमध्ये 3 धावा काढल्या. त्यानंतर चेन्नईला मोठा धक्का बसला असून ऋतुराज गायकवाड आऊट झाला. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले. तर शिवम दुबेने 17 बॉलमध्ये 19 धावा काढल्या. यामध्ये 2 चौकार त्याने मारले. तर रवींद्र जडेजाने 12 बॉलमध्ये 22 धावा काढल्या. यामध्ये त्याने 2 षटकार मारले आहेत.

इतर बातम्या

Bank opening time : आजपासून बँकेच्या वेळेमध्ये बदल, सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार बँका

Health Care Tips : उन्हाळ्यात हे 5 पदार्थ नक्की खा आणि निरोगी राहा!

Health care : पोट निरोगी ठेवण्यासाठी या फळांचा आहारात नक्कीच समावेश करा!

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.