Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, Orange Cap : फॅफ डू प्लेसिसकडे ऑरेंज कॅपचा ताबा कायम, चेन्नईचे स्टार्स देखील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत

लखनौ सुपर जायंट्सने गुरुवारी पहिल्या विजयाची नोंद केली. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघाच्या फलंदाजांनी षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडूनही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत एकाही फलंदाजाला फाक डू प्लेसिसचा पराभव करता आला नाही. मात्र, या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा रॉबिन उथप्पा आणि लखनऊचा युवा स्टार आयुष बडोनी या शर्यतीत सहभागी झालाय.

IPL 2022, Orange Cap : फॅफ डू प्लेसिसकडे ऑरेंज कॅपचा ताबा कायम, चेन्नईचे स्टार्स देखील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत
फॅफ डू प्लेसिसकडे ऑरेंज कॅपचा ताबा कायमImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 8:09 AM

मुंबई : लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super Giants) गुरुवारी पहिल्या विजयाची नोंद केली. इविन लुईस (Evin Lewis) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) लखनौच्या विजयाचे हिरो ठरले. पण त्याची पायाभरणी केएल राहुल आणि क्विंटन डि कॉकच्या जोडीने केली. नाणेफेक जिंकून केएल राहुलने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. रॉबिन उथाप्पा, मोईन अलीने ज्या पद्धतीने सुरुवात केली, ते पहाता केएल राहुलचा निर्णय चुकला असंच वाटलं. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 210 धावांचा डोंगर उभारला. लखनौ सुपर जायंट्सला हे लक्ष्य पार कठीण जाईल असं वाटलं होतं. पण लखनौने शेवटच्या षटकापर्यंत खेचल्या गेलेल्या या सामन्यात आरामात विजयी लक्ष्य गाठलं. आता असं असताना दोन्ही संघाच्या फलंदाजांनी षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडूनही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत एकाही फलंदाजाला फाक डू प्लेसिसचा पराभव करता आला नाही. मात्र, या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा रॉबिन उथप्पा आणि लखनऊचा युवा स्टार आयुष बडोनी या शर्यतीत सहभागी झालाय.आता प्रत्येक सामन्यासोबत ही शर्यत अधिकच रंजक होणार आहे.

कुठल्या सामन्यात फटकावल्या सर्वाधिक धावा?

चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघाच्या फलंदाजांनी षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडूनही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत एकाही फलंदाजाला फाक डू प्लेसिसचा पराभव करता आला नाही. पहिल्यांदाच यंदाच्या सीजनमधली ऑरेंज कॅप देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डु प्लेसीला ही कॅप मिळाली आहे. केकेआर विरुद्धच्या सामन्यात डु प्लेसी फ्लॉप ठरला. पण पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातील कामगिरीमुळे तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच फलंदाज

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

मागच्या सीजनमध्ये कोणाला मिळाली होती?

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डु प्लेसीला ही कॅप मिळाली आहे. तर मागच्या सामन्यात  ऋतुराज गायकवाड सर्वाधिक धावा करुन ऑरेंज कॅप मिळवली होती. त्यावेळी ऋतुराजने CSK मधील आपला सहकारी फाफ डु प्लेसीपेक्षा दोन धावा जास्त करुन ही ऑरेंज कॅप मिळवली होती. फाफने 633 तर ऋतुराजने 635 धावा केल्या होत्या. सध्या चालू सीजनमध्ये फाफ डु प्लेसीने पंजाब किंग्स विरुद्ध सर्वाधिक 88 धावांची खेळी केली. दोन सामन्यात मिळून त्याने 93 धावा केल्या आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा 24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक 22444
कुलदीप यादव21419

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. कालपर्यंत दिल्ली कॅपिटल्सचा कुलदीप यादव आघाडीवर होता. पण कालच्या सामन्यानंतर यामध्ये बदल झाला आहे.

इतर बातम्या

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्याच्या लग्नाचा अल्बम; जिवलग मैत्रिणीशी बांधली लग्नगाठ

Gudhi padwa recipe : तोंडाला पाणी सुटणारी ‘ही’ थाळी करून पाहाच, Video viral

Top Multibagger Stock: गेल्या आर्थिक वर्षात ‘या’ कंपनीच्या शेअर्सने दिला सर्वाधिक 3, 381.71 टक्क्यांचा परतावा

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट.
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं.
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप.
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती.
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज.
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी.
तहव्वूर राणाला भारतात आणणार; काय म्हणाले उज्ज्वल निकम?
तहव्वूर राणाला भारतात आणणार; काय म्हणाले उज्ज्वल निकम?.