IPL 2022, CSK vs GT : राशिदची मैदानात जोरदार फटकेबाजी, मिलरचं अर्धशतक
राशिद खानने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिदने 17व्या ओवरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. त्यानंतर ब्राव्होच्या बॉलवर मोईनने त्याला आऊट केलं. राशिदने 21 बॉलमध्ये 40 धावा काढल्या. त्यात तीन षटकार आणि एक चौकार मारला.
Most Read Stories