RCB vs MI, IPL 2022 : सूर्यकुमारने एकट्याने RCBला शांत केलं, अर्धशतक ठोकले

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 6 बाद 151 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने नाबाद 68 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. तर सलग दुसरे अर्धशतक 31 चेंडूत पूर्ण केले

RCB vs MI, IPL 2022 : सूर्यकुमारने एकट्याने RCBला शांत केलं, अर्धशतक ठोकले
सूर्यकुमार यादवचे अर्थशतकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 11:13 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सविरुद्ध (MI) गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 13 ओवर 2 बॉलमध्ये 6 विकेट 79 धावा केल्या. यामुळे राहिलेली आशा ही सूर्यकुमार यादव आणि उनाडकट क्रीजवर होती. इशान किशन हा देखील 26 धावा काढून आऊट झाला आहे. त्यामुळे आता सुर्यकुमारकडे सर्वकाही आशा उरल्या होत्या. मुंबईने 50 धावांवर पहिला आणि 62 धावांवर पाचवा गडी गमावला. रोहित शर्मा 26 धावांवर हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर इशान किशन (26) याला आकाश दीपने बाद केले. हसरंगाच्या गोलंदाजीवर डेव्हाल्ड ब्रेविस 8 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. टिळक वर्मा (0) मॅक्सवेलने धावबाद झाला, मुंबई इंडियन्सने आरसीबीला 152 धावांचे टार्गेट दिले. पण, आरसीबीने मुंबई इंडियन्सला सुरुवातीला धो-धो धुतलंय. तर सूर्यकुमार यादवने अर्धशतक केले.

सूर्यकुमारची उत्कृष्ट कामगिरी

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 6 बाद 151 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने नाबाद 68 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. मुंबई इंडियन्सचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज सूर्यकुमार यादव याने आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की संघ त्याच्यावर इतका अवलंबून का आहे. IPL 2022 च्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या 18 व्या सामन्यात सूर्यकुमार यादवने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळली. डेवाल्ड ब्रेव्हिस बाद झाल्यानंतर 9व्या षटकात सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला तेव्हा मुंबई इंडियन्स 62 वर 2 अशी मजबूत स्थितीत होती. पण पुढच्या 10 चेंडूंमध्ये संघाने तीन विकेट गमावल्या. त्यामुळे काही मिनिटांतच संघ 62 वर 5 पर्यंत खाली आला. यानंतर सूर्यकुमार यादवने डावाची धुरा सांभाळली. रमणदीप सिंगसोबत त्याने सहाव्या विकेटसाठी 19 चेंडूत 17 धावांची भागीदारी केली. मात्र रमणदीपही वैयक्तिक 6 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर सूर्याने उनाडकटसोबत 41 चेंडूत 72 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. यादरम्यान त्याने या मोसमातील आपले सलग दुसरे अर्धशतक 31 चेंडूत पूर्ण केले.

सूर्यकुमार यादवचे हे दुसरे अर्धशतक

या मोसमातील सूर्यकुमार यादवचे हे दुसरे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 36 चेंडूत 52 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 37 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 6 षटकार मारले. आपला 200 वा T20 सामना खेळत असलेल्या सूर्यकुमारने आज T20 क्रिकेटमध्ये 150 षटकारांचा टप्पा पार केला. त्याने 37 चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 68 धावांचे स्फोटक अर्धशतक झळकावून संघाला संकटाच्या परिस्थितीतून 151 धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमारच्या नावावर आता 200 टी-20 सामन्यांमध्ये 154 षटकार आहेत.

इतर बातमी

मला आई बनायचेय, पतीला पॅरोल द्या; महिलेच्या याचिकेवर हायकोर्टाने दिला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

राजकीय पक्षांच्या ‘फुकटच्या खैराती’ आम्ही रोखू शकत नाही; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात हतबलता

तपास वैध ठरण्यासाठी एफआयआर तातडीने नोंदवणे आवश्यक नाही; ‘या’ उच्च न्यायालयाने दिला महत्वपूर्ण निकाल

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.