RCB vs SRH Live Score, IPL 2022 : हैदराबाद सनरायजर्स नऊ विकेट्सने विजयी
RCB vs SRH Live Score in Marathi: रॉयल चॅलेंजर्स बंगलौरचे 68 धावांवर ऑल आऊट झाले असून त्यांनी हैदराबादला फक्त 69 धावांचं लक्ष्य दिलंय होतं. याला पूर्ण करत हैदराबाद सनरायजर्स नऊ विकेट्सने विजयी झालाय.
रॉयल चॅलेंजर्स बंगलौरचे 68 धावांवर ऑल आऊट झाले असून त्यांनी हैदराबादला फक्त 69 धावांचं लक्ष्य दिलंय होतं. याला पूर्ण करत हैदराबाद सनरायजर्स नऊ विकेट्सने विजयी झालाय.
Key Events
आरसीबी पाच सामने जिंकला असून दोन हरलाय
त्यापैकी चार सामने जिंकला, दोन हरलाय.
LIVE Cricket Score & Updates
-
हैदराबाद सनरायजर्स नऊ विकेट्सने विजयी
हैदराबाद सनरायजर्स नऊ विकेट्सने विजयी
An emphatic win for #SRH as they beat #RCB by 9 wickets ??
Splendid performance from Kane & Co. This is one happy group right now ??
They move to No.2 on the points table #TATAIPL | #RCBvSRH | #IPL2022 pic.twitter.com/TocgmvruFL
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
-
आरसीबीचे 68 धावांवर ऑल आऊट, हैदराबादला 69 धावांचे टार्गेट
आरसीबीचे 68 धावांवर ऑल आऊट, हैदराबादला 69 धावांचे
A truly magnificent bowling effort from the boys! We will now chase 6️⃣9️⃣ to win! ?#RCBvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 23, 2022
-
-
दिनेश कार्तिक आऊट
दिनेश कार्तिक आठव्या ओवरच्या पाचव्या बॉलव आऊट झालाय.
Match 36. WICKET! 8.5: Dinesh Karthik 0(3) ct Nicholas Pooran b Jagadeesha Suchith, Royal Challengers Bangalore 47/6 https://t.co/f9ENkwNoKP #RCBvSRH #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
-
सुयश प्रभुदेसाई आऊट
सुयश प्रभुदेसाई आऊट झालाय. त्याने पंधरा धावा काढून एक चौकार मारलाय.
Match 36. WICKET! 8.2: Suyash S Prabhudessai 15(20) st Nicholas Pooran b Jagadeesha Suchith, Royal Challengers Bangalore 47/5 https://t.co/f9ENkwNoKP #RCBvSRH #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
-
शाहबाज अहमदचा चौकार, आरसीबीच्या 45 धावा
शाहबाज अहमदचा चौकार, आरसीबीच्या 45 धावा
-
-
आरसीबीच्या 7 ओवरमध्ये 4 बाद 37 धावा
आरसीबीच्या 7 ओवरमध्ये 4 बाद 37 धावा
-
मार्को जॅन्सन फॉर्ममध्ये! डु प्लेसिस, विराटनंतर रावतची विकेट
मार्को जॅन्सन फॉर्ममध्ये आहे. त्याने डु प्लेसिस, विराटनंतर रावतची विकेट घेतली आहे. आरसीबीची ही खराब सुरूवात म्हणावी लागेल.
THREE WICKETS IN THE OVER! ?
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 23, 2022
c Markram, b Jansen x2 #RCB – 8/3 (2) #RCBvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 23, 2022
Match 36. WICKET! 1.6: Anuj Rawat 0(2) ct Aiden Markram b Marco Jansen, Royal Challengers Bangalore 8/3 https://t.co/f9ENkwNoKP #RCBvSRH #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
-
RCBची खराब सुरुवात, डु प्लेसिस, विराट आऊट
RCBची खराब सुरुवात, डु प्लेसिस, विराट आऊट
-
आरसीबीच्या पहिल्या ओवरमध्ये 5 धावा
आरसीबीच्या पहिल्या ओवरमध्ये 5 धावा
Published On - Apr 23,2022 7:26 PM