RCB vs MI Live Score, IPL 2022 : आरसीबीचा मुंबई इंडियन्सवर सहज विजय

| Updated on: Apr 09, 2022 | 11:52 PM

Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians live score in marathi : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामन्यात मुंबई इंडियन्सनं आरसीबीला 152 धावांचे लक्ष्य दिले आहे. आता आरसीबीच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे.

RCB vs MI Live Score, IPL 2022 : आरसीबीचा मुंबई इंडियन्सवर सहज विजय
RCB vs MI
Image Credit source: tv9
Follow us on

थोड्याच वेळात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामना सुरू होणार आहे. बंगलोर तीन सामन्यापैकी दोन सामने जिंकला असून एक हरलाय. तर मुंबई इंडियन्स तीनपैकी तिन्ही सामने हरला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

Key Events

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने तीन सामन्यापैकी दोन सामने जिंकला

मुंबईला बंगलोर संघाचं मोठं आव्हान असणार आहे.

मुंबई इंडियन्स तीनपैकी तिन्ही सामने हरला आहे

आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 09 Apr 2022 11:30 PM (IST)

    आरसीबीचा मुंबई इंडियन्सवर सहज विजय

    आरसीबीचा मुंबई इंडियन्सवर सहज विजय

  • 09 Apr 2022 10:49 PM (IST)

    विराट कोहलीचा चौकार, 14 ओवरमध्ये 102 धावा

    विराट कोहलीचा चौकार, 14 ओवरमध्ये 102 धावा

     


  • 09 Apr 2022 10:45 PM (IST)

    आरसीबीचे 13 ओवरमध्ये 92 रन

    आरसीबीचे 13 ओवरमध्ये 92 रन

  • 09 Apr 2022 10:23 PM (IST)

    डु प्लेसिस आऊट, आरसीबीच्या 8 ओवर 4 बॉलमध्ये 51 धावा

    डु प्लेसिस आऊट, 24 बॉलमध्ये त्याने 16 धावा काढल्या. आरसीबीच्या 8 ओवर 4 बॉलमध्ये एकून 51 धावा झाल्या आहेत.

  • 09 Apr 2022 10:19 PM (IST)

    आरसीबीच्या 8 ओवरमध्ये 50 धावा

    आरसीबीने 8 ओवरमध्ये 50 धावा काढल्या आहेत.

  • 09 Apr 2022 09:25 PM (IST)

    अखेरच्या बॉलवर सूर्यकुमार यादवचा षटकार, RCBला 152 धावांचे टार्गेट

    अखेरच्या बॉलवर सूर्यकुमार यादवचा षटकार, RCBला 152 धावांचे टार्गेट

  • 09 Apr 2022 09:05 PM (IST)

    इंडियन्सचे 17 ओवरमध्ये 108 रन

    मुंबई इंडियन्सने 17 ओवरमध्ये 108 रन काढले आहेत.

     

  • 09 Apr 2022 09:02 PM (IST)

    सूर्यकुमार यादवचा षटकार, मुंबई इंडियन्सच्या 107 धावा

    सूर्यकुमार यादवचा षटकार मारला असून मुंबई इंडियन्सच्या 107 धावा झाल्या आहेत.

  • 09 Apr 2022 08:41 PM (IST)

    सुर्यकुमार यादवचा चौकार, इंडियन्सच्या 12 ओवरमध्ये 77 धावा

    सुर्यकुमार यादवचा चौकार मारला असून इंडियन्सच्या 12 ओवरमध्ये 77 धावा झाल्या आहेत.

  • 09 Apr 2022 08:25 PM (IST)

    मुंबई इंडियन्सला झटका, टिलक वर्मा आऊट

    मुंबई इंडियन्सचे 9 ओवर पाच बॉलमध्ये 62 रन झाले आहेत.

  • 09 Apr 2022 08:17 PM (IST)

    बाळासाहेब पाटलांनी दिल्या शुभेच्छा !

    आज चांगला पैलवानांचा खेळ पाहायला मिळाला

    दोन वर्षांनंतर मैदान भरलं होतं

    महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलनं चांगली खेळी केली

    मी त्याचं अभिनंदन करतो

     

  • 09 Apr 2022 08:05 PM (IST)

    मुंबई इंडियन्सला पहिला झटका, रोहित शर्मा आऊट

    मुंबई इंडियन्सला पहिला झटका बसला असून रोहित शर्मा आऊट झाला आहे. रोहितने पंधरा बॉलमध्ये 26 धावा काढल्या आहेत. त्यामध्ये चौर चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

  • 09 Apr 2022 07:57 PM (IST)

    इंडियन्सच्या 5 ओवरमध्ये 42 धावा

    मुंबई इंडियन्सने पाच ओवरमध्ये 42 धावा काढल्या आहेत. या पाच ओवरमध्ये इशाने तीन चौकार लगावले. तर रोहित शर्माने एक षटकार आणि तीन चौकार लगावले आहे.

  • 09 Apr 2022 07:53 PM (IST)

    मुंबई इंडियन्स जोरात, इशानचा चौकार

    मुंबई इंडियन्स चांगलीच जोरात असून इशानने चौकार मारला आहे. तर दुसरीकडे रोहित शर्मा देखील चौकार आणि षटकार ठोकतो आहे.

  • 09 Apr 2022 07:50 PM (IST)

    रोहित शर्माचा चौकार, आधी षटकार मग चौकार

    रोहित शर्माचा चौकार, आधी षटकार मग चौकार मारला आहे. चार ओवरमध्ये 29 धावा मुंबई इंडियन्सने केल्या आहेत.

  • 09 Apr 2022 07:44 PM (IST)

    मुंबई इंडियन्सच्या 3 ओवरमध्ये 13 धावा

    मुंबई इंडियन्सने 3 ओवरमध्ये 13 धावा काढल्या आहेत.

  • 09 Apr 2022 07:41 PM (IST)

    रोहित शर्माचा पहिला चौकार

    रोहित शर्माने चौकार मारलाय. यामुळे आता मुंबई इंडियन्सची धावसंख्या 8 झाली आहे.

  • 09 Apr 2022 07:38 PM (IST)

    एक ओवरमध्ये इंडियन्सचा फक्त एक रन

    एक ओवरमध्ये मुंबई इंडियन्सचा फक्त एक रन काढता आला आहे.

  • 09 Apr 2022 07:34 PM (IST)

    फलंदाजीसाठी रोहित शर्मा, इशान किशन मैदानात

    रोहित शर्मा, इशान किशन मैदानात उतरले.

  • 09 Apr 2022 07:23 PM (IST)

    RCBने टॉस जिंकला, मुंबई इंडियन्स करणार फलंदाजी

    रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने टॉस जिंकला, मुंबई इंडियन्स करणार फलंदाजी

     

  • 09 Apr 2022 07:13 PM (IST)

    हैदराबादच्या विजयाचा सूर्य उगवला, चेन्नईने लावला पराजयाचा चौकार

    चेन्नईवर हैदराबादचा विजय. चैन्नई आजचा सामना हरल्याने एकून चार पराजयाचे सामने चेन्नईचे झाले आहेत.