SA vs IND 1st ODI Dream 11 : पहिल्या वन डे सामन्यासाठी लावा ही ड्रीम 11, होताल मालामाल

ind VS sa 1sT odi Dream 11 prediction : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका आज एकमेकांना भिडणार असून काही वेळात पहिल्या वन डे सामन्याला सुरूवात होणार आहे. ड्रीम ११ लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.

SA vs IND 1st ODI Dream 11 : पहिल्या वन डे सामन्यासाठी लावा ही ड्रीम 11, होताल मालामाल
ind VS sa 1sT odi Dream 11 prediction
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 2:49 PM

जोहान्सबर्ग : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये आज पहिला वन डे सामना होणार आहे. या सामन्यामध्ये के. एल. राहुल टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. आजच्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या सामन्यासाठी ड्रीम 11 लावत असाल तर आजच्या संघामध्ये कोणाला कॅप्टन करणार? यासाठी खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.

आजच्या वन डे सामन्यासाठी ड्रीम 11

यष्टिरक्षक: केएल राहुल, फलंदाज: रॅसी व्हॅन डर डुसेन, श्रेयस अय्यर, डेव्हिड मिलर, ऋतुराज गायकवाड,  साई सुदर्शन अष्टपैलू: एडन मार्करम, अक्षर पटेल गोलंदाज : अर्शदीप सिंह , नांद्रे बर्गर, आवेश खान

आजच्या संघामध्ये कॅप्टन कोणाला करणारा अनेकांना प्रश्न पडला आहे. श्रेयस अय्यर किंवा अर्शदीप सिंह या दोघांपैकी एका कोणाला तरी कॅप्टन करू शकता. तर उपकर्णधार म्हणून के.एल. राहुल किंवा हेनरिक क्लासेन यांच्यामधील एकाची निवड करू शकता. तीन सामन्यांची मालिका असणार असून पहिला सामन्यामध्ये कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

संभाव्य प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिकेचा संघ: रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), डेव्हिड मिलर, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी, लिझाद विल्यम्स, विआन मुल्डर, ओटनील बार्टमन, मिहलाली मपोंगवाना, काइल वेरेन

भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C/W), रिंकू सिंग, अक्षर पटेल, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार, युझवेंद्र चहल, तिलक वर्मा, रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, आकाश दीप

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.