SA vs IND 3rd Toss | दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, टीम इंडियात 2 मोठे बदल

South Africa vs India 3rd ODI Toss | टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकूण 2 बदल करण्यात आले आहेत. पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन.

SA vs IND 3rd Toss | दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, टीम इंडियात 2 मोठे बदल
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 4:37 PM

पार्ल |क्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामन्याला आज 21 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 4 वाजता टॉस झाला. या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला. कॅप्टन एडन मारक्रम याने बॉलिंगचा निर्णय घेत पुन्हा एकदा टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने या निर्णायक सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करण्यात आले आहे.

टीम इंडियात 2 बदल

टीम इंडियाने या तिसऱ्या सामन्यासाठी 2 बदल केले आहेत. ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडावं लागलं आहे. त्याच्याजागी रजत पाटीदार याला संधी दिली आहे. रजत पाटीदार याचं आंतरराष्ट्रीय पदार्पण ठरलं आहे. तर कुलदीप यादव याच्या जागी ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला संधी दिली गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवत प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुठलाही बदल केलेला नाही.

पार्लमधील गेल्या 5 सामन्यातील विजय

या तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे पार्लमधील बोलँड पार्कमध्ये करण्यात आलं आहे. या स्टेडियममध्ये गेल्या 5 सामन्याबाबत आपण जाणून घेऊयात. या 5 सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग करणारी टीमचा 3 वेळा विजय झाला आहे. तर चेसिंग करताना 2 वेळा संघांचा विजय झाला आहे.

टीम इंडियाचे 11 शिलेदार

कॅप्टन केएल राहुलचा वनडे रेकॉर्ड

केएल राहुलने आतापर्यंत 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. केएलने टीम इंडियाला या 11 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर 4 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...