SA vs IND 1st T20I Live Streaming | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना कुठे पाहता येणार?

South Africa vs India 1st T20I Live Streaming | सूर्यकुमार यादव याची दक्षिण आफ्रिका विरुद्धची टी 20 मालिका ही कर्णधार म्हणून दुसरी मालिका आहे. सूर्याने कर्णधार म्हणून कांगारुं विरुद्ध 4-1 टीम इंडियाला विजयी करत दणकेदार ओपनिंग केली. आता मेन इन ब्लूसमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे.

SA vs IND 1st T20I Live Streaming | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना कुठे पाहता येणार?
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 3:05 PM

डरबन | ऑस्ट्रेलियाला टी 20 मालिकेत 4-1 ने पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत काही दिवसांपूर्वीच पोहचली आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी 20, वनडे आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ही आजपासून म्हणजेच 10 डिसेंबरपासून टी 20 मालिकेने होणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. नियमित कर्णधार हार्दिक पंड्या याच्या दुखापतीमुळे सुर्यकुमार यादव याला ऑस्ट्रेलियानंतर पुन्हा एकदा नेतृत्वाची संधी मिळाली आहे. हा पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येईल हे जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना केव्हा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना रविवारी 10 डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना कुठे?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना डरबनमधील किंग्समीड स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना किती वाजता सुरु होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया पहिल्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना हा टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना मोबाईलवर कुठे बघायला मिळेल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका 20 टीम | एडेन मारक्रम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.