SA vs IND 2nd T20i Live Streaming | दक्षिण आफ्रिका-टीम इंडिया दुसरा सामना केव्हा?

South Africa vs India 2nd T20I Live Streaming | पहिल्या सामन्यावर पावसाचं पाणी फिरल्यानंतर आता क्रिकेट फॅन्सचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्याकडे लागलं आहे.

SA vs IND 2nd T20i Live Streaming | दक्षिण आफ्रिका-टीम इंडिया दुसरा सामना केव्हा?
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 3:31 PM

ग्वेबेऱ्हा | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20 सामन्यात पावसाचा विजय झाला. पहिला सामन्यात जोरदार पाऊस झाल्याने टॉसही होऊ शकला नाही. काही तासांची वाट पाहिल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत पावसाने विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यात क्रिकेट चाहते उत्सुक होते. मात्र पावसामुळे सामना होऊ शकला नाही, परिणामी क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली. आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे दुसऱ्या सामन्याकडे लागून राहिलं आहे. दुसरा सामना कधी आणि कुठे होणार, टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा टी 20 सामना केव्हा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा टी 20 सामना हा मंगळवारी 12 डिसेंबर रोजी होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा टी 20 सामना कुठे?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसऱ्या टी 20 सामन्याचं आयोजन हे सेंट जॉर्ज पार्क स्टेडियम ग्वेबेऱ्हा इथे करण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसऱ्या टी 20 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसऱ्या टी सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 8 वाजता टॉस होईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा टी 20 सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा टी 20 सामना हा मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहता येईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा टी 20 सामना टीव्हीवर कुठे दिसेल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया दुसरा टी 20 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका 20 टीम | एडेन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.