सचिन तेंडुलकरने मान्य केलेलं की तोसुद्धा अंधश्रद्धाळू, बॅटींगला जाण्याआधी कायम….

सचिन तेंडुलकरने आपल्या बॅटने प्रत्येक बॉलरला उत्तर दिलं होतं. कोणत्याही खेळाडूसोबत तो कधी भांडला नाही ना पंचांच्या कोणत्या निर्णयावरून वाद घातला. मात्र सचिन बॅटींगला जाण्याआधी कायन एक गोष्ट करत आला आहे.

सचिन तेंडुलकरने मान्य केलेलं की तोसुद्धा अंधश्रद्धाळू, बॅटींगला जाण्याआधी कायम....
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 4:48 PM

मुंबई : क्रिकेट असो किंवा दुसरा कोणता खेळ प्रत्येकवेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ लागतेच. यासोबतच काही खेळाडू खेळायला जाण्याआधी काही गोष्टी करतात. म्हणजचे त्याला आपण अंधश्रद्धाही म्हणू शकतो, माक्ष त्यांच्यासाठी तो एक लकी चार्म असतो. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचाही यामध्ये समावेश आहे. सचिन तेंडुलकर याने आपल्या कारकिर्दिीमध्ये अनेक विक्रम आपल्याा नावावर केले आहेत. सचिनच्या शतकांचा विक्रम अजुनही कोणत्या खेळाडूला मोडता आलेला नाही. सचिनने लकी चार्म म्हणून एक अंधश्रद्धा पूर्ण कारकिर्दीत त्याने फॉलो केली.

सचिन तेंडुलकरने आपल्या बॅटने प्रत्येक बॉलरला उत्तर दिलं होतं. कोणत्याही खेळाडूसोबत तो कधी भांडला नाही ना पंचांच्या कोणत्या निर्णयावरून वाद घातला. पंचांचा चुकीच्या निर्णयाचाही त्याने आदर करत 90 च्या पुढे धावसंख्येवर खेळत असताना मोठ्या मनाने मैदान सोडलं होतं. सचिन मैदानात उतरण्याआधी पॅड घालताना तो पहिला उजव्या पायामध्ये पॅड घालायचा आणि त्यानंतर डाव्य पायातील पॅड घालत असे.

जेव्हा सचिन तेंडुलकर मैदानावर फलंदाजीसाठी तयार असायचा तेव्हा तो आधी डाव्या पायाचा पॅड घालायचा. त्यानंतर तो उजवा पॅड घालायचा. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकातही सचिनने हे फॉलो केलं होतं. सचिनने नंतर मान्य केले होते की तो थोडा अंधश्रद्धाळूही आहे. सचिनशिवाय त्याच्यासोबत सलामी करणारा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीही फलंदाजी करताना आपल्या गुरुजींचा फोटो खिशात ठेवायचा.

दरम्यान, आतापर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे, ज्याच्या नावावर 30 हजारांहून अधिक धावा करण्याचा विक्रम आहे. याशिवाय 200 कसोटी सामने खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. सचिनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 51 तर वनडेमध्ये 49 शतकांचा विक्रम आहे. यासोबतच 100 आंतरराष्ट्रीय शतके करण्याचा विक्रमही तेंडुलकरच्या नावावर आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.