सचिनसोबत डेब्यू, बॉलिवूडमध्ये संजय दत्त, सनी लियोनीसोबत एन्ट्री शेवटी दारूने बर्बाद, पाहा कोणे तो खेळाडू?

प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तसोबत चित्रपटामध्ये काम केलं मात्र तिथेही त्याला काही म्हणावं असं यश आलं नाही. मात्र काही दिवसांनी त्याचे वाईट दिवस सुरू झाले. दारूच्या व्यसनामुळे त्याला परिवारातील सर्व लोक सोडून गेलेले. 

सचिनसोबत डेब्यू, बॉलिवूडमध्ये संजय दत्त, सनी लियोनीसोबत एन्ट्री शेवटी दारूने बर्बाद, पाहा कोणे तो खेळाडू?
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 8:34 PM

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे क्रिकेटनंतर कलाविश्वामध्ये त्यांनी एँन्ट्री मारली. असाच एक खेळाडू आहे ज्याने कमीव वयात क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर या खेळाडूने प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तसोबत चित्रपटामध्ये काम केलं मात्र तिथेही त्याला काही म्हणावं असं यश आलं नाही. मात्र काही दिवसांनी त्याचे वाईट दिवस सुरू झाले. दारूच्या व्यसनामुळे त्याला परिवारातील सर्व लोक सोडून गेलेले.

संजय दत्तसोबत चित्रपटात काम

2000 मध्ये संजय दत्तसोबत कुरुक्षेत्र या चित्रपटात काम केलं होतं. यासोबतच सलील अंकोलाने सनी लिओन, श्रुती हासन, जॅकी श्रॉफ आणि झायेद खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्स सोबत काम केलं आहे. सलील अंकोलाने 25 हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे, ज्यात CID, सावधान इंडियामध्येही काम केलं आहे.

सलील अंकोला महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज आहे. वयाच्या 20 वर्षी त्याने टीम इंडियामध्ये एन्ट्री केली आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळथला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसोबत त्याने पदार्पण केलं होतं. सलील अंकोलाने एक कसोटी आणि 20 वनडे खेळल्यावर वयाच्या 28 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

2010 साली सलील अंकोलाच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या. या काळात त्याला दारूचं व्यसन लागलं होतं त्यामुळे त्याची पहिली पत्नी आणि मुले सोडून गेली होतीत. हा खेळाडू दारूच्या इतका आहारी गेला होता की त्याला व्ससन मुक्ती केंद्रात दाखल व्हावं लागलं होतं. मात्र आता सर्व सुरळीत आहे.

दरम्यान, आता बीसीसीआयने भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांमध्ये सलील अंकोला यांचा समावेश केला आहे.  तर 2020 साली त्याची मुंबई क्रिकेट संघाच्या निवडकर्ता म्हणून निवड झाली होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.