T20 वर्ल्ड कप 2024 पॉईंट टेबल
T20 वर्ल्ड कप पॉइंट्स टेबलमुळे सहभागी संघ कोणत्या नंबरवर आहे, याची माहिती मिळते. पॉइंट टेबलमुळे सामन्याची वास्तव माहिती मिळते, तसेच कोणता संघ पुढे जाऊ शकतो, याचीही माहिती मिळते. पॉइंट्स टेबलमध्ये अनेकदा अनेक संघाचे नंबर समसमानही असतात, पण तरीही त्यांची रॅंकिग वर खाली असते. रँकिंगमधील हा फरक पॉइंट्स टेबलमधील संघांच्या नेट रन रेटवरून दिसतो. म्हणजेच या संघांना केवळ गुण मिळवून चालत नाही तर त्यांना रन रेटही चांगला ठेवणं आवश्यक असतं. टी 20 वर्ल्ड कपचा पॉइंट टेबल भाग घेणाऱ्या सर्व संघांना फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरतो. जे संघ टॉप लिस्टमध्ये असतात त्यांना याचा फायदा होतो.
प्रश्न- पॉइंट्स टेबल म्हणजे काय?
उत्तर :- पॉइंट्स टेबलमुळे टूर्नामेंटमध्ये संघांची वास्तविक स्थिति, त्यांच्या रँकिंगची माहिती मिळते.
प्रश्न- पॉइंट्स टेबलचा वापर कोणत्या टूर्नामेंटमध्ये होतो?
प्रश्न- पॉइंट्स टेबलमध्ये संघांचे गुण समसमान असतील तर त्यांची रँकिंग कशी केली जाते?
उत्तर :- संघांचे गुण समसमान झाल्यास रँकिंगचा निर्णय टेबलमधील नेट रन रेटवरून केला जातो.