T20 वर्ल्ड कप 2024 टीम
टी20 वर्ल्डकप 2024 ची सुरुवात 2 जूनपासून होत आहे. टूर्नामेंटचा पहिला सामना न्यूयॉर्कमध्ये होईल. यावेळी टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा एकूण 20 संघ भाग घेत आहेत. टी20 वर्ल्ड कप पहिल्यांदाच अमेरिकेत आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अमेरिका सुद्धा पहिल्यांदा टी20 सामना खेळणार आहे. अमेरिकेशिवाय भारत, कॅनडा, आयर्लंड, पाकिस्तान या टूर्नामेंटमध्ये खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नामिबिया, ओमान, स्कॉटलंड सुद्धा या टूर्नामेंटमध्ये भाग घेणार आहे. अफगाणिस्तान, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, यूगांडा, वेस्ट इंडिज सुद्धा टी20 वर्ल्ड कप 2024मध्ये भाग घेत आहे. बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ, साऊथ आफ्रिका आणि श्रीलंकाही या टूर्नामेंटमध्ये दिसणार आहे.
प्रश्न- टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच कोणता संघ भाग घेणार आहे?
उत्तर :- टी20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिका आणि यूगांडाचे संघ पहिल्यांदाच भाग घेणार आहेत.
प्रश्न- टी20 वर्ल्ड कप 2024 अमेरिकेच्या कोणत्या 3 शहरात खेळवला जाणार आहे?
उत्तर :- अमेरिकेच्या फ्लोरिडा, न्यूयॉर्क आणि टेक्सासमध्ये टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.
प्रश्न- अमेरिकेशिवाय कोणता देश टी20 वर्ल्ड कप 2024 चं यजमानपद भूषवेल?
उत्तर :- टी20 वर्ल्ड कप 2024 चे सामने अमेरिकेशिवाय वेस्टइंडीजमध्ये होणार आहेत.
प्रश्न- सर्वाधिक टी20 वर्ल्ड कप कोणत्या संघाने जिंकले आहेत?