SL vs IND 1st T20I Live Streaming: श्रीलंका- टीम इंडिया पहिला सामना कधी? टीव्हीवर कुठे दिसणार?

Sri Lanka vs India 1st T20i Live Streaming: टीम इंडिया आणि श्रीलंका दोन्ही संघ टी 20I मालिकेसाठी सज्ज आहे. जाणून घ्या सलामीच्या सामन्याबाबतची सर्व माहिती.

SL vs IND 1st T20I Live Streaming: श्रीलंका- टीम इंडिया पहिला सामना कधी? टीव्हीवर कुठे दिसणार?
charith asalanka and suryakumar yadavImage Credit source: Icc X account
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 5:35 PM

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहे. टीम इंडिया टी 20 मालिकेने दौऱ्याची सुरुवात करणार आहे. तसेच सूर्यकुमार यादव याच्यासाठी कर्णधार म्हणून तर गौतम गंभीर याच्यासाठी हेड को म्हणून ही पहिलीच सीरिज आहे. तर यजमान श्रीलंकाही पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहे.चरिथ असलांका हा टीम इंडिया विरुद्ध श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. टी 20i मालिकेतील पहिला सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार? कोणत्या चॅनेलवर दिसणार? हे आपण जाणून घेऊयात.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना केव्हा?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना शनिवारी 27 जुलैला होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना कुठे?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया पहिला सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.

नवे भिडू नवे राज्य

टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो

टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.