SL vs IND 3rd T20i Live Streaming: तिसरा आणि शेवटचा सामना कधी आणि कुठे?

Sri Lanka vs India 3rd T20i: टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तिसरा सामना केव्हा होणार? जाणून घ्या

SL vs IND 3rd T20i Live Streaming: तिसरा आणि शेवटचा सामना कधी आणि कुठे?
sl vs ind suryakumar yadav and ravi bishnoiImage Credit source: Bcci x Account
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 7:42 PM

टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 2 टी 20 सामने खळले आहेत. टीम इंडियाने हे दोन्ही सामने जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडिया तिसरा आणि अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. चरिथ असलांका श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाची धुरा आहे. या तिसऱ्या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना केव्हा?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना मंगळवारी 30 जुलै रोजी होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना कुठे?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल?

टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो

टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.