SA vs IND | पहिल्या टी- 20 सामन्यासाठी Dream 11 मध्ये लावा ‘हा’ संघ, होताल मालामाल

SA vs IND Dream 11 Team : साऊथ आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यातील पहिला सामना डर्बन येथे होणार आहे. या सामन्याआधी ड्रीम लावणार असाल तर हा संघ एकदा पाहाच कदाचित तुम्हाला मालामाल करू शकतो. आज कोणत्या खेळाडूला करणार कॅप्टन?

SA vs IND | पहिल्या टी- 20 सामन्यासाठी Dream 11 मध्ये लावा 'हा' संघ, होताल मालामाल
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 4:48 PM

मुंबई : साऊथ आफ्रिका आणि टीम इंडियामधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. पहिला सामना डर्बन येथे पार पडला जाणार आहे. टी-20 मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आलं आहे. आजच्या सामन्याआधी पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यासाठी तुम्ही ड्रीम 11 लावत असाल तर खाली एक संघ दिलेला आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमची ड्रीम 11 बनवण्यास नक्की मदत होऊ शकते. या संघामध्ये कोणाला कॅप्टन केलं आहे जाणून घ्या.

ड्रीम 11 साठी संघ:-

विकेटकीपर: ईशान किशन  बल्लेबाज: शुभमन गिल , ऋतुराज गायकवाड, रीज़ा हेंड्रिक्स ऑलराउंडर: रवींद्र जडेजा, मार्को यान्सन गेंदबाज: गेराल्ड कोएत्ज़ी , केशव महाराज, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह

वरील दिलेल्या संघामध्ये कर्णधार आणि उपकर्णधार कोणाला करणारा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खेळपट्टीचा रिपोर्ट पाहता आजचा सामना हायस्कोरिंग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना मदत मिळू शकते. पण या खेळपट्टीवर बॉल बॅटवर चांगला येऊ शकतो त्यामुळे बॅट्समनना याचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

टॉस झाल्यावर संघातील कॅप्टन आणि उपकर्णधारांची निवड करा. जर टीम इंडियाची पहिली बॅटींंग आली तर शुबमन गिल याला कर्णधार करा आणि दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज गेराल्ड कोएत्ज़ी याला उपकर्णधार करा.

3 टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सन , रवी बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.