IPL 2022, SRH vs KKR, LIVE Score in Marathi : हैदराबाद केकेआरवर मोठा विजय

| Updated on: May 01, 2022 | 6:25 PM

SRH vs KKR Live Score in Marathi: कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला 176 धावांचं लक्ष्य दिलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे तर सनराइजर्स हैदराबाद आठव्या स्थानी आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे क्रीडा प्रेमींचं विशेष लक्ष आहे.

IPL 2022, SRH vs KKR, LIVE Score in Marathi : हैदराबाद केकेआरवर मोठा विजय
KKR vs SRH सामनाImage Credit source: tv9

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना हैदराबादसोबत होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे विशेष लक्ष क्रीडा प्रेमींचं असणार आहे. आज हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. आता पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास असं दिसून येतंय की कोलकाता नाईट रायडर्स हा संघ सनराइजर्स हैदराबादवर भारी पडू शकतो. मात्र, मागच्या दोन सामन्यात ज्या प्रकारे केन विलियमसनच्या संघाने हवेची दिशा बदलली होती. त्याला पाहून असं वाटतंय की श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी जिंकण्याचं आव्हान सोपं नसणार आहे. कोलकाता संघ आतापर्यंत पाच सामने खेळला आहे. त्या पाच सामन्यापैकी तीन सामने जिंकला असून दोन सामने हरला आहे. त्यामुळे आज  होणारा सामना रंजक असणार आहे. हीच संधी साधून हैदराबाद पॉईंट्स टेबलमध्य आगेकुच करु शकतो. हैदराबाद हा एकूण चार सामने खेळला आहे. त्या पैकी दोन सामन्यात हरला आहे. तर दोन सामन्यात जिंकला आहे. त्यामुळे आज हैदराबादला संधी असणार आहे.

Key Events

कोलकाता संघ आतापर्यंत पाच सामने खेळला

कोलकाता पाच सामन्यापैकी तीन सामने जिंकला असून दोन सामने हरलाय

हैदराबाद हा एकूण चार सामने खेळलाय

हैदराबाद दोन सामन्यात हरला असून दोन सामन्यात जिंकलाय

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 01 May 2022 06:24 PM (IST)

    देवेंद्र फडणवीसांची मुंबई बुस्टर डोस सभा

    फडणवीस भाजपच्या रथावर विराजमान

    मुंबईत भाजपचं जोरदार शक्तिप्रदर्शन

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फडणवीसांनी जंग बांंधला

  • 16 Apr 2022 08:10 AM (IST)

    कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक

    पोस्टल मतपेटी उघडली..

    थोड्याच वेळेत मतमोजणीला सुरुवात होणार

  • 15 Apr 2022 11:13 PM (IST)

    7 गडी राखून हैदराबाद विजयी

    7 गडी राखून हैदराबाद विजयी झाला आहे

  • 15 Apr 2022 11:09 PM (IST)

    हैदराबादला विजयाच्या जवळ, फक्त 12 धावांची गरज

    हैदराबादला विजयाच्या जवळ, फक्त 12 धावांची गरज

  • 15 Apr 2022 11:07 PM (IST)

    हैदराबादच्या 17 ओवरमध्ये 158 धावा

    हैदराबादच्या 17 ओवरमध्ये 158 धावा झाल्या आहेत.

  • 15 Apr 2022 11:03 PM (IST)

    हैदराबादच्या 16 ओवरमध्ये 153 धावा

    हैदराबादच्या 16 ओवरमध्ये 153 धावा झाल्या आहेत. आतापर्यंत तीन विकेट गेल्या आहेत.

  • 15 Apr 2022 10:58 PM (IST)

    हैदराबादच्या 15 ओवरमध्ये 140 धावा

    हैदराबादच्या 15 ओवरमध्ये 140 धावा झाल्या आहेत.

  • 15 Apr 2022 10:54 PM (IST)

    त्रिपाठी आऊट, हैदराबादच्या 133 धावा

    त्रिपाठी आऊट झाला असून हैदराबादला चौथा झटका बसला आहे. हैदराबादते 133 रन झाले आहेत.

  • 15 Apr 2022 10:44 PM (IST)

    हैदराबादच्या 13 ओवरमध्ये 113 धावा

    हैदराबादच्या संघाने 13 ओवरमध्ये 113 धावा काढल्या आहेत.

  • 15 Apr 2022 10:40 PM (IST)

    हैदराबादच्या 12 ओवरमध्ये 109 धावा

    हैदराबादने 12 ओवरमध्ये 109 धावा काढल्या आहेत.

  • 15 Apr 2022 10:37 PM (IST)

    हैदराबादच्या 11 ओवरमध्ये 105 धावा

    हैदराबादने 11 ओवरमध्ये 105 धावा काढल्या आहेत.

  • 15 Apr 2022 10:33 PM (IST)

    राहुल त्रिपाठीचं अर्धशतक

    राहुल त्रिपाठीचं अर्धशतक

  • 15 Apr 2022 10:32 PM (IST)

    हैदराबादच्या 10 ओवरमध्ये 95 धावा

    हैदराबादने 10 ओवरमध्ये 95 धावा काढल्या आहेत

  • 15 Apr 2022 10:22 PM (IST)

    राहुल त्रिपाठीचा षटकार, हैदराबादच्या 77 धावा

    राहुल त्रिपाठीने षटकार मारला असून हैदराबादच्या 8 ओवरमध्ये 77 धावा झाल्या आहेत.

  • 15 Apr 2022 10:11 PM (IST)

    हैदराबादला दुसरा मोठा झटका, केन विलियमसन आऊट

    हैदराबादला दुसरा मोठा झटका बसला असून पाचव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये केन विलियमसन आऊट झाला आहे. तर हैदराबादच्या 46 धावा झाल्या आहेत.

  • 15 Apr 2022 09:50 PM (IST)

    हैदराबादला पहिला झटका, अभिषेक शर्मा आऊट

    हैदराबादला पहिला झटका बसला असून अभिषेक शर्मा आऊट झाला आहे. त्याने दहा बॉलमध्ये तीन धावा केल्या आहेत. तर पहिल्या ओवरच्या चौथ्या बॉलवर तो आऊट झाला.

  • 15 Apr 2022 09:27 PM (IST)

    कोलकाताकडून हैदराबादला 176 धावांचे टार्गेट

    कोलकाताने हैदराबादला 176 धावांचे टार्गेट दिले आहेत. कोलकाताने वीस ओवरमध्ये 175  काढल्या आहेत.

  • 15 Apr 2022 09:19 PM (IST)

    कोलकाताच्या 19 ओवरमध्ये 158 धावा

    कोलकाताच्या 19 ओवरमध्ये 158 धावा झाल्या आहेत.

  • 15 Apr 2022 09:15 PM (IST)

    पैट कमिंस आऊट, कोलकाताच्या 153 धावा

    पैट कमिंस अठराव्या ओवरच्या तिसऱ्या बॉलमध्ये आऊट झाला आहे. कोलकाताच्या 153 धावा झाल्या आहेत.

  • 15 Apr 2022 09:12 PM (IST)

    कोलकाताच्या 18 ओवरमध्ये 150 धावा

    कोलकाताने 18 ओवरमध्ये 150 धावा काढल्या आहेत. तर आतापर्यंत कोलकाताच्या सहा विकेट गेल्या आहेत.

  • 15 Apr 2022 09:11 PM (IST)

    रसेलचा पुन्हा चौकार, कोलकाताच्या 147 धावा

    रसेलचा पुन्हा चौकार मारला आहे. आता कोलकाताच्या 147 धावा झाल्या आहेत.

  • 15 Apr 2022 09:05 PM (IST)

    रसेलचा पुन्हा चौकार, कोलकाताच्या 17 ओवरमध्ये 142 धावा

    रसेलचा पुन्हा चौकार मारला असून कोलकातानं 17 ओवरमध्ये 142 धावा काढल्या आहेत.

  • 15 Apr 2022 09:03 PM (IST)

    रसेलचा चौकार, कोलकाताच्या 128 धावा

    रसेलने चौकार मारला असून कोलकाताच्या 128 धावा धाल्या आहेत.

  • 15 Apr 2022 08:54 PM (IST)

    नितीश राणाचं अर्धशतक

    नितीश राणाचं अर्धशतक झालं आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने 16 ओवरमध्ये 122 धावा काढल्या आहेत.

  • 15 Apr 2022 08:50 PM (IST)

    कोलकाता नाईट रायडर्सच्या 15 ओवरमध्ये 120 धावा

    कोलकाता नाईट रायडर्सने 15 ओवरमध्ये 120 धावा काढल्या आहेत. तर आतापर्यंत पाच विकेट गेल्या आहेत.

  • 15 Apr 2022 08:47 PM (IST)

    नितीश राणाचा चौकार, कोलकाताच्या 118 धावा

    नितीश राणाने चौदाव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये चौकार मारला आहे. यामुळे आता कोलकाताची धावसंख्या 118 झाली आहे.

  • 15 Apr 2022 08:45 PM (IST)

    14 ओवरमध्ये केकेआरच्या 114 धावा

    14 ओवरमध्ये कोलकाताने 114 धावा काढल्या आहेत. तर आतापर्यंत पाच विकेट गेल्या आहेत.

  • 15 Apr 2022 08:43 PM (IST)

    आंद्र रसेलचा षटकार, कोलकाताच्या 112 धावा

    आंद्र रसेलचा षटकार, कोलकाताच्या 112 धावा

  • 15 Apr 2022 08:41 PM (IST)

    शेल्डन जॅक्सन आऊट

    शेल्डन जॅक्सन आऊट झाल्याने कोलकाता पाचवा मोठा झटका बसला आहेत. कोलकाताच्या 104 धावा झाल्या आहेत.

  • 15 Apr 2022 08:35 PM (IST)

    नितीश राणाचा पुन्हा षटकार, कोलकाताच्या 97 धावा

    नितीश राणाने पुन्हा षटकार मारला असून कोलकाताच्या 97 धावा झाल्या आहेत.

  • 15 Apr 2022 08:33 PM (IST)

    नितीश राणाचा चौकार, कोलकाताच्या 88 धावा

    नितीश राणाचा चौकार मारला आहे. कोलकाताच्या 12 ओवरमध्ये 88 धावा झाल्या आहेत.

  • 15 Apr 2022 08:31 PM (IST)

    नितीश राणाचा षटकार, कोलकाताच्या 81 धावा

    नितीश राणानने षटकार मारला आहे. यामुळे कोलकाताच्या आता 81 धावा झाल्या आहेत.

  • 15 Apr 2022 08:29 PM (IST)

    11 ओवरमध्ये कोलकाताच्या 75 धावा, चार विकेट

    11 ओवरमध्ये कोलकाताने 75 धावा काढल्या आहेत. तर कोलकाताच्या एकूण 4 विकेट गेल्या आहेत.

  • 15 Apr 2022 08:25 PM (IST)

    श्रेयस अय्यर आऊट, 10 ओवरमध्ये कोलकाताच्या 70 धावा

    नवव्या ओवरच्या अखेरच्या बॉलमध्ये श्रेयस अय्यर आऊट झाला आहे.  10 ओवरमध्ये कोलकाताने 70 धावा काढल्या आहेत. तर कोलकाताच्या एकूण तीन विकेट गेल्या आहेत.

  • 15 Apr 2022 08:20 PM (IST)

    9 ओवरमध्ये कोलकाताच्या 67 धावा, आतापर्यंत तीन बाद

    9 ओवरमध्ये कोलकाताने 67 धावा काढल्या आहेत. तर कोलकाताच्या एकूण तीन विकेट गेल्या आहेत.

  • 15 Apr 2022 08:11 PM (IST)

    8 ओवरमध्ये कोलकाताच्या 57 धावा

    8 ओवरमध्ये कोलकाताने 57 धावा काढल्या आहेत. तर कोलकाताच्या एकूण तीन विकेट गेल्या आहेत.

  • 15 Apr 2022 08:08 PM (IST)

    नितीश राणाचा चौकार, कोलकाताच्या 7 ओवरमध्ये 47 धावा

    नितीश राणाने चौकार मारला आहे. कोलकातानं 7 ओवरमध्ये 47 धावा काढल्या आहेत.

  • 15 Apr 2022 08:02 PM (IST)

    6 ओवरमध्ये कोलकाताच्या 38 धावा

    6 ओवरमध्ये कोलकाताने 38 धावा काढल्या आहेत. तर कोलकाताच्या एकूण तीन विकेट गेल्या आहेत.

  • 15 Apr 2022 07:56 PM (IST)

    सुनील नरेन आऊट, कोलकाताला तिसरा झटका

    कोलकाताला तिसरा झटका बसला असून सुनील नरेन आऊट झाला आहे. कोलकाताचे 5 ओवरमध्ये 31 धावा झाल्या आहेत.

  • 15 Apr 2022 07:54 PM (IST)

    कोलकाताला दुसरा झटका, व्यंकटेश अय्यर आऊट

    कोलकाताला दुसरा झटका बसला असून व्यंकटेश अय्यर आऊट झाला आहे.

  • 15 Apr 2022 07:41 PM (IST)

    कोलकाताला पहिला झटका, फिंच आऊट

    कोलकाता नाईट रायडर्सला पहिला झटका बसला आहे. मार्को जनसनच्या बॉलवर फिंच आऊट झाला आहे. त्याने पाच बॉलमध्ये सात रन बनवले असून एक षटकार मारला आहे.

  • 15 Apr 2022 07:36 PM (IST)

    भुवनेश्वरच्या बॉलवर फिंचचा षटकार

    भुवनेश्वरच्या बॉलवर फिंचने षटकार मारला आहे. केकेआरने एक ओवरमध्ये एकूण नऊ धावा काढल्या आहेत.

  • 15 Apr 2022 07:16 PM (IST)

    SRH vs KKR संघातील खेळाडूंमध्ये बदल

    दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये बदल झाले आहेत.

  • 15 Apr 2022 07:10 PM (IST)

    हैदराबादने टॉस जिंकला, कोलकाता नाईट रायडर्सची पहिले फलंदाजी

    हैदराबादने टॉस जिंकला असून कोलकाता नाईट रायडर्स पहिले फलंदाजी करणार आहे.

  • 15 Apr 2022 03:19 PM (IST)

    SRH संघाचे खेळाडू

    हैदराबाद संघ संघाचे खेळाडू

    अभिषेक शर्मा, केन विलियमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, एडेन मार्क्रम, शशांक सिंह, वाशिंगटन सुंदर, मार्को जनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

  • 15 Apr 2022 03:13 PM (IST)

    KKR संघाचे खेळाडू

    कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू

    अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सैम बिलिंग्स, नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पैट कमिंस, उमेश यादव, रसिख सलाम, वरुण चक्रवर्ती

Published On - Apr 15,2022 3:03 PM

Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.