Rishabh Pant : ऋषभ पंत ICU मध्ये, रुग्णालयात कुटुंबिय उपस्थित

शुक्रवारी पंतच्या (Rishabh Pant Car Accident) कारने दिल्ली-डेहराडून मार्गावरील दुभाजकाला दोजरादर धडक दिली. त्यानंतर गाडीने पेट घेतला.

Rishabh Pant : ऋषभ पंत ICU मध्ये, रुग्णालयात कुटुंबिय उपस्थित
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 10:50 PM

Rishabh Pant Health Update : टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतचा (Rishabh Pant) शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ गंभीररित्या जखमी झाली. ऋषभला अपघातानंतर स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभला आयसीयूमध्ये हलवण्यात आलंय. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी ऋषभ पंतवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली. अपघातात पंतच्या चेहऱ्याला मार लागला. तसेच बऱ्याच ठिकाणी पंतला इजा झालीय. त्यामुळे पंतवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. शुक्रवारी पंतच्या कारने दिल्ली-डेहराडून मार्गावरील दुभाजकाला दोजरादर धडक दिली. त्यानंतर गाडीने पेट घेतला. (team india cricketer rishabh pant health update cricket news)

आईला सरप्राईज देण्यासाठी रुडकीला जात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे. मात्र पंतची तब्येत स्थिर आहे. हा अपघात उत्तरांखडमधील हरिद्वार जिल्ह्यात सकाळी साडेपाचच्या दरम्यान झाला.

पंत सध्या आयीसीयूत आहे. मात्र चिंता करायची गरज नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. ऋषभची प्रकृती स्थिर आहे. ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, पंतचा एमआरआय रिपोर्टमध्ये मेंदू आणि मणक्याचं हाडं सुरक्षित आहे. एमआरआय रिपोर्टनुसार पंतला कोणताही मुका मार लागलेला नाही. मात्र पंतने जिथे जिथे दुखापत झालीय तिथे प्लास्टिक सर्जरी केली आहे. तीव्र वेदना आणि सूजेमुळे टाच आणि गुडघ्याचं एमआरआय स्कॅन हे शनिवारी होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

प्रंतप्रधानांकडून ऋषभच्या आईसह मोबाईलवरुन विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक झाला. यानंतरही मोदींनी ऋषभच्या आईशी फोनवरुन ऋषभच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. बीसीसीआयने या वृत्ताला दुजोरा दिला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.