Team India : ना जडेजा ना कोहली, ‘हा’ आहे टीम इंडियाचा बेस्ट फिल्डर, आकडेवारीतही टॉपर!
येत्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. आशिया कप आता दोन दिवसांमध्ये सुरू होणार आहे. बॅटींग आणि बॉलिंगसोबतच फिल्डिंग हा एक्स फॅक्टर ठरणार आहे. एक कॅच संपूर्ण सामना पालटवू शकतो. त्यामुळे संघ बांधणी करताना टीम इंडियाला फिल्डिंगचाही विचार करावा लागणार आहे. 2019 नंतर कोणत्या खेळाडूने किती कॅच पकडले किती सोडले? जाणून घ्या.
Most Read Stories