Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटमध्ये रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आऊट म्हणजे काय? नेमकं काय अंतर? जाणून घ्या

आयपीएल स्पर्धेतील दोन सामन्यात दोन रिटायर्ड आऊट होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यात तिलक वर्मा ऐन मोक्याच्या क्षणी रिटायर्ड आऊट झाल्याने आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्यामागचं कारण नंतर हार्दिक पांड्याने सांगितलं. पण रिटायर्ड आऊट आणि रिटायर्ड हर्ट यामधील नेमका फरक काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊयात यातील फरक

क्रिकेटमध्ये रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आऊट म्हणजे काय? नेमकं काय अंतर? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Apr 12, 2025 | 9:14 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत दोन खेळाडू रिटायर्ड आऊट झाले आहे. मुंबई इंडियन्सचा तिलक वर्मा आणि चेन्नई सुपर किंग्सचा डेवॉन कॉनवे या पर्वात रिटायर्ड आऊट झाले आहेत. आयपीएल इतिहासात अशा पद्धतीने एकूण 5 खेळाडू बाद झाले आहेत. पण मोक्याच्या क्षणी तिलक वर्मा आणि डेवॉन कॉनवे रिटायर्ड आऊट झाल्याने क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. या मागे नेमकं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न क्रीडाप्रेमींना पडले आहेत. लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात तिलक वर्मा फटकेबाजी करताना संघर्ष करत होता. त्यामुळे संघावर दबाव वाढला होता. त्यामुळे त्याच्या जागी सँटनरला फलंदाजीसाठी बोलवलं. मात्र या निर्णयामुळे बरीच चर्चा रंगली. कारण मुंबई इंडियन्सने हा सामना गमवला होता. हार्दिक पांड्याने कोलकाता विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर नेमका हा निर्णय का घेतला? त्याबाबत सांगितलं. ‘तिलक वर्माला दुखापत झाली होती. त्याच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याच्या जागी दुसरा खेळाडू पाठवावा असं विचार प्रशिक्षकाने केला होता.’ असं हार्दिक पांड्याने सांगितलं. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.