WI vs IND 3rd T20I | टीम इंडियासाठी ‘करो या मरो’, हार्दिकसेनेसमोर विंडिजचं तगडं आव्हान

INDIA vs West Indies 3rd T20I | टीम इंडियाला वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या 2 टी 20 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे टीम इंडियाला तिसरा सामान्यात कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.

WI vs IND 3rd T20I | टीम इंडियासाठी 'करो या मरो', हार्दिकसेनेसमोर विंडिजचं तगडं आव्हान
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 11:27 PM

गयाना | सलग 2 सामन्यात पराभूत झाल्यानंतर टीम इंडियासाठी विंडिज विरुद्धचा तिसरा सामना हा ‘करो या मरो’ असा झाला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हा 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. वेस्ट इंडिजने पहिल्या सामन्यात टीम इंडियावर 4 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात 2 विकेट्सने मात केली. त्यामुळे तिसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक आहे. विंडिजचा तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असणार आहे. तर टीम इंडिया मालिकेतील आव्हान कायम राखण्याच्या हेतून मैदानात उतरेल.

टी 20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट टीम

रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.

हे सुद्धा वाचा

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया

हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.