Women’s T20 Asia Cup : मोठी बातमी! महिला आशिया चषकाचे संघ जाहीर

महिला आशिया चषक लवकरच सुरु होणार असून त्याच्या तारखेसह संघही जाहीर झाले आहेत.

Women’s T20 Asia Cup : मोठी बातमी! महिला आशिया चषकाचे संघ जाहीर
महिला आशिया चषकाचे संघ जाहीर
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 7:46 PM

नवी दिल्ली : महिला आशिया चषक (Women’s T20 Asia Cup) 1 ऑक्टोबरपासून सुरू होतंय. यामुळे अवघ्या क्रीडाविश्वाचं लक्ष याकडे लागलंय. या स्पर्धेत आशिया खंडातील (Asia Cup) सात संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेत पहिल्यांदाच सात संघ सहभागी होतायत. यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. यापूर्वी पुरुषांचं आशिया चषक झालं. यात भारताला (India) यश मिळालं नसलं तरी खेळाडूंची कामगिरी बहारदार होती. आता महिला आशिया चषकाकडे लक्ष लागून आहे. याविषयी आयसीसीनं मोठी अपडेट दिली आहे.

आयसीसीचं ट्विट

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह म्हणतात की, या स्पर्धेत छोट्या संघांचा समावेश केल्यास तेथील क्रिकेटला चालना देण्यासाठी फायदा होईल. सहयोगी संघांना या स्पर्धेत खेळण्याची उत्तम संधी आहे.

ते पुढे म्हणाले की, काही निवडक संघच विजेतेपदाचे दावेदार आहेत. येथे आम्ही सातही संघांचे पथक देत आहोत. आशिया चषक स्पर्धेतील संघ जाणून घेऊया.

UAE आणि मलेशिया 2022 ACC महिला T20 चॅम्पियनशिपद्वारे स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ही स्पर्धा जून 2022 मध्ये खेळवली गेली. त्याचवेळी उर्वरित पाच संघांनी क्रमवारीच्या आधारे महिला आशिया चषक स्पर्धेत स्थान मिळवले आहे.

भारत

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सबीनीन मेघना, रिचा घोष, स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, किरण यादव, किरण यादव.

राखीव खेळाडू : तानिया भाटिया, सिमरन बहादूर.

बांग्लादेश

निगार सुलताना (कर्णधार), शमीमा सुलताना, फरगाना हक पिंकी, रुमाना अहमद, रितू मोनी, लता मंडल, सलमा खातून, शोभना मोस्त्री, नाहिदा अख्तर, मुर्शिदा खातून, जहाँआरा आलम, फहिमा खातून, संजीदा अख्तर, फरीहा अख्तर, शोहा अख्तर.

राखीव खेळाडू: मारुफा अख्तर, शर्मीन अख्तर सुप्ता, नुजहत तस्निया, राबेया खान

पाकिस्तान

बिस्माह मारूफ (कर्णधार), एमेन अन्वर, आलिया रियाझ, आयेशा नसीम, ​​डायना बेग, कैनत इम्तियाज, मुनिबा अली, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.

राखीव खेळाडू: नशरा सुंधू, नतालिया परवेझ, उम्मे हानी, वहिदा अख्तर.

श्रीलंका

चमारी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी, कौशिनी नुथ्यांगा, ओशाधी रणसिंघे, मलशा शेहानी, मधुशिका मेथानंदा, इनोका रणवीरा, रश्मी सिल्वा, सुगानी कुमारी, ए.

थायलंड

सोर्नारेन टिपोच, नट्टाया बूचथम, नरुमोल चाईवई (क), नन्नापत कोंचरोएनकाई (wk), नट्टाकन चांटम, रोसेनन कानोह, ओनिचा कामचोम्फू, फन्निता माया, थिपाचा पुथावोंग, नन्थिता बूनसुखम, सुवानन खियापो, लाओटोन सुवानो सुवानो, लाओटोन सुवानो

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.