World Cup 2023 : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये हा खेळाडू करणार सर्वाधिक धावा, मिस्टर 360 ए बी डिव्हिलिअर्सची भविष्यवाणी!

AB de Villiers Prediction on World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 ला काही दिवस बाकी असताना ए बी डिव्हिलिअर्सने यंदाच्या वर्ल्ड कपबाबत एक भविष्यवाणी केलीये. भारताच्या एका खेळाडूचं नाव घेत त्याने हिरा ओळखल्याचं काम केलं आहे.

World Cup 2023 : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये हा खेळाडू करणार सर्वाधिक धावा, मिस्टर 360 ए बी डिव्हिलिअर्सची भविष्यवाणी!
तर दक्षिण आफ्रिकेचा माजी मिस्टर 360 असलेला एबीडी व्हीलियर्स याने 171 डावांमध्ये 19 शतकं पूर्ण केली होती. बाबरने नेपाळ विरुद्ध शतक ठोकत आशिया कपमध्ये दमदार सुरुवात केली आणि वेगवान 19 शतकं पूर्ण करण्याता वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 9:19 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 ला काही दिवस बाकी असताना सर्व संघ ताकदीने उतरणार आहेत. चॅम्पियन संघ असलेल्या ऑस्ट्रलियाला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड कपच्या तोंडावर असताना वन डे मध्ये सलग दोन सामने गमावणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. भारताच्या सीनिअर खेळाडूंना विश्रांती दिली असताना युवा खेळाडूंनीच कांगारूंचा घामटा काढला. दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी कहरच केला होता. दोघांनीही तोडफोड फलंदाजी करत वैयक्तित शतकं मारली  होतीत.

राहुल आणि सूर्याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 400 धावांचं आव्हान दिलं होतं. याचाच धागा पकडत ए बी डिव्हिलिअर्सने यंदाच्या वर्ल्ड कपबाबत एक भविष्यवाणी केलीये. शुबमन गिल वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल, असं भाकित ए बी डिव्हिलिअर्सने म्हटलं आहे. यावेळी बोलताना एबीने शुबमन गिल याचं कौतुक केलं आहे.

शुबमन गिल याला आयपीएलमध्ये पाहिलं असून त्याला आणखी क्रिकेट खेळायचं आहे. भविष्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळू शकते. शुबमन याचं खेळण्याचं खास तंत्र असून त्याच्याकडे वेगवेगळे शॉट्स खेळण्याची ताकद असल्याचंही डिव्हिलियर्स म्हणाला.

दरम्यान, शुबमन गिल सध्या कडक फॉर्ममध्ये असलेला पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतही गिलने धावांचा पाऊ पाडला आहे. पहिल्या वन डे सामन्यामध्ये 74 आणि दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये 104 धावा करत महत्त्वाची खेळी करत भारताच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली होती.

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ:-

रोहित शर्मा(C), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (VC), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.