World Cup 2023 ची फायनल ‘या’ दोन संघांमध्ये होणार, वीरूच्या भविष्यवाणीने खळबळ!

आयसीसीने 2023 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारतातील 12 शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळवले जातील. अशातच विरेंद्र सेहवागने (Virender sehwag) वर्ल्ड कप आधी मोठी भविष्यवाणी केली आहे.

World Cup 2023 ची फायनल 'या' दोन संघांमध्ये होणार, वीरूच्या भविष्यवाणीने खळबळ!
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 6:33 PM

मुंबई : आयसीसी वनडे मेन्स वर्ल्ड कप 2023 चा श्रीगणेशा 5 ऑक्टोबर पासून होणार आहे. यासोबतच क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला. आयसीसीने 2023 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारतातील 10 शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळवले जातील. एकूण 46 दिवस चाहत्यांना सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. यावेळी हे वर्ल्ड कप राउंड रॉबिन फॉरमॅटने खेळले जाणार आहे, म्हणजेच यावेळी 10 संघाचे 2 गट न करता प्रत्येक संघाचा प्रत्येक संघाशी सामना होणार आहे. अशातच विरेंद्र सेहवागने (Virender sehwag) वर्ल्ड कप आधी मोठी भविष्यवाणी केली आहे.

या वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त रन विराट कोहली, रोहित शर्मा आणि डेविड वॉर्नर बनवू शकतात. एका कार्यक्रमात विरेंद्र सेहवाग बोलत होता, या कार्यक्रमात एका व्यक्तीने सेहवागला वर्ल्ड कप संदर्भात प्रश्न विचारला, विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या वर्ल्डकप मधील सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड तोडू शकतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सेहवाग म्हणाला, मला विराट कडून खूप आशा आहे, तो हा रेकॉर्ड तोडू शकतो, असं विरेंद्र सेहवागने भविष्यवाणीत म्हटलं आहे.

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया पोहचू शकतात. या दोन्ही टीममध्ये फायनल सामन होवू शकते. यासोबतच, श्रीलंकेचा जादूगार माझी फिरकीपटू मुरलीधरन यानेही अशीच भविष्यवाणी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे.

टीम इंडियाने मागच्या दहा वर्षात आयसीसी चषक जिंकलेला नाही. 2013 मध्ये भारताने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारत दोनदा वर्ल्डकपच्या सेमीफायनलमधये पोहोचला होता. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत हरवलं होतं. त्यानंत 2019 मध्ये न्यूझीलंडने पराभूत केलं होतं.

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.