World Cup Points Table : न्यूझीलंडच्या पराभवाने पाकिस्तानचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा? भारत-पाक सेमीफायनलचीही शक्यता!

NZ vs PAK : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये पावसाने मॅचविंनिंगची भूमिका बजावली. 401 धावा करूनहीस किवींना पराभवाचा सामना करावा लागला. आता या विजयाने पाकिस्तान संघासाठी सेमी फायनलची दारे उघडली आहेत.

World Cup Points Table : न्यूझीलंडच्या पराभवाने पाकिस्तानचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा? भारत-पाक सेमीफायनलचीही शक्यता!
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 8:32 PM

मुंबई : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यात पाऊस पाकिस्तानच्या मदतीला धावून गेला. न्यूझीलंडने प्रथम बॅटींग करताना 401/6 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने दमदार सुरूवात केली होती.  25.3 ओव्हरमध्ये 200-1 धावांवर केल्या मात्र उर्वरित सामन्यामध्ये पावसाने बॅटींग केली आणि डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तान संघाने हा सामना 21 धावांनी जिंकला. या विजयमामुळे सेमी फायनलचं गणित आणखी किचकट होऊन बसलं आहे. मात्र पाकिस्तान संघ अजूनही सेमी फायनलच्या लढतीमध्ये कायम आहे. पॉईंट टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता पाकिस्तानच्या आजच्या विजयाने किती उलटफेर झाला आहे.

संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका 7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504

पाकिस्तान विजयानंतर आता पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र आता ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या चार संघांचे आता 8 गुण झाले आहेत.  ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सामन्यानंतर जास्त नाही जर कांगारू जिंकले तर ते तिसऱ्याच जागी असणार आहेत. मग चौथ्या स्थानासाठी न्युझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होईल. जर ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव झाला तर चार संघांमध्ये दोन जागांसाठी चुरस होताना दिसणार आहे.

दरम्यान, न्यूझीलंडच्या पराभवाने आता भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ सेमी फायनलमध्ये निश्चित झाले आहेत. कांगारू आणि अफगाणिस्तान संघाचे दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे त्यांना जास्त संधी आहे. पण जर त्यांचा पराभव झाला तर पाकिस्तान संघासाठी सेमी फायनलची दारे उघडली जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान प्लेईंग 11 | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.

पाकिस्तान प्लेईंग 11 | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रॉफ.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.