IND vs SA T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचे डिटेल्स

आज सायंकाळी सात वाजता तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर पहिली मॅच होणार आहे.

IND vs SA T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचे डिटेल्स
IND vs SA T20
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 10:23 AM

आशिया चषकात (Asia Cup 2022) सपाटून मार खाल्यानंतर पुढच्या दोन मालिकांमध्ये काय होणार असा चाहत्यांना प्रश्न पडला होता. कारण टीम इंडियाकडून (Team India) सतत गोलंदाजी खराब करत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) काही निर्णय योग्यरित्या घेतले. टीम इंडियामध्ये दुखापतीमधून सावरलेले जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पटेल यांचा समावेश जरी केला असेल, तरी सुद्धा टीम इंडियाकडून अद्याप चांगली गोलंदाजी केली जात नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

आजपासून टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेला सुरुवात होत आहे. तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात तरी टीम इंडियाच्या गोलंदाजांना सूर सापडतोय हे सुद्धा पाहावं लागेल.

आज होणार पहिली मॅच

हे सुद्धा वाचा

आज सायंकाळी सात वाजता तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर पहिली मॅच होणार आहे.

आजच्या मॅचसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, दीपक चहर, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.

आजच्या मॅचसाठी दक्षिण आफ्रिका टीम

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (क), रिले रॉसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, तबरेझ शम्सी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.