Suryakumar yadhav : 2022 मधील सुर्यकुमार यादवची खेळी सगळ्यांच्या लक्षात राहिल

टीम इंडियातील काही खेळाडू त्यावेळी चांगले फॉर्ममध्ये होते.

Suryakumar yadhav : 2022 मधील सुर्यकुमार यादवची खेळी सगळ्यांच्या लक्षात राहिल
Suryakumar yadav Image Credit source: bcci twitter
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 5:21 PM

मुंबई : 2022 मधील सुर्यकुमार यादवची (Suryakumar yadhav) खेळी कोणीही विसरु शकत नाही. कारण त्याने अनेक मालिकांमध्ये चांगली खेळी केली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाला (IND) एकहाती सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे आशिया चषकापासून (Asia cup 2022) त्याने केलेली खेळी कोणी विसरु शकत नाही. यावर्षी टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तसेच अनेक रेकॉर्ड त्याच्यानावावर झाले आहेत.

आशिया चषकात चांगल्या गोलंदाजांची त्याने धुलाई केली. त्यानंतर तो अधिक चर्चेत आला. गोलंदाजांना सुर्यकुमार गोलंदाजी कशी करावी अशी चिंता वाटू लागली होती, असं एका गोलंदाजाने सांगितलं. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुद्धा गोलंदाजांची चांगली धुलाई केली.

आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याच्या धुवांधार खेळीनंतर टीम इंडिया विश्वचषक जिंकू शकतो अशी चर्चा सगळीकडे सुरु झाली होती. टीम इंडियातील काही खेळाडू त्यावेळी चांगले फॉर्ममध्ये होते.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात टी 20 विश्वचषक खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी टीम इंडियातील हार्दीक पांड्या, विराट कोहली, आणि सुर्यकुमार यादव यांनी चांगली खेळी केली. त्यामुळे टीम इंडिया आरामात सेमीफायनलपर्यंत पोहोचली.

2022 मध्ये सुर्यकुमार यादवने चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती लाखोंच्या संख्येने वाढ झाली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.