एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा : नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल उपांत्य फेरीत, स्टेप्पिंग स्टोन हायस्कूलचा 11-0 ने धुव्वा

एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूलने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. स्टेप्पिंग स्टोन स्कूलचा 11-0 ने पराभव करत पुढच्या फेरीत स्थान मिळवलं आहे.

एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा : नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल उपांत्य फेरीत, स्टेप्पिंग स्टोन हायस्कूलचा 11-0 ने धुव्वा
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 4:10 PM

पुणे : एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेत पुण्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूलनं चमकदार कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत स्टेप्पिंग स्टोन हायस्कूल, औरंगाबाद या शाळेचा 11-0 ने गोलने धुव्वा उडवला. सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूलची उपांत्य फेरीत सामना फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूल (नवी मुंबई) विरुद्ध बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (नाशिक) यांच्यातील विजयी संघासोबत होणार आहे.दुसरीकडे या स्पर्धेवर एफसी बायर्न क्लब जर्मनी यांची बारीक नजर आहे. स्पर्धेतील 20 खेळाडूंची निवड करून त्यांना पुढच्या प्रशिक्षणासाठी जर्मनीत नेणार आहेत.

दोन्ही संघाचे खेळाडू

नेताजी सुभाषचंद्र बोस बॉइज मिलिटरी स्कूल, (पुणे) : जॉय मोमिन, कायम पोहलिम, लीपा वालीम, वापा वालीम, आदित्य निकम, तेन्झिन लेकी, आर्यन चव्हाण, ग्रिशो खांगरीयू, अलोंग वालीम, पौतरंग हेंगलेउ, आदित्य संगमा, सोदेमसो ब्रू,तशी वायसेल, नांगमन सालनंग, हायगुइलुंग हायकुइलाक, तेन्झिन गेफेल, केइलेउलुंगबे हायकुबे, जाखी मनु, आदित्य माने, अभिजीत हरगुडे

स्टेप्पिंग स्टोन हायस्कूल, (औरंगाबाद) : हर्ष पाटील, यथार्थ दलाल, माज अहमद, पार्थ हांडे, पार्थ मोहेकर, आदित्य कुंदे, ओंकार निकम, वेद कुलकर्णी, अब्दुल शेख, झैद शेख, अभिराज अग्रहारकर, अमन खान, अरहम अली, रायन मोहम्मद, राज लहाने, रुहान शेख, अय्यद अन्वर, युनूस देशमुख, साद सय्यद, आर्यन सिंह हजारी

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.