एफसी बायर्न महाराष्ट्र कपचं जेतेपद क्रीडा प्रबोधिनीकडे, अंतिम सामन्यात 1-0 ने मिळवला विजय

एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेचा सामना मुंबई विरुद्ध क्रीडा प्रबोधिनी या दोन संघात रंगला. या सामन्यातक्रीडा प्रबोधिनी संघाने बाजी मारली.

एफसी बायर्न महाराष्ट्र कपचं जेतेपद क्रीडा प्रबोधिनीकडे, अंतिम सामन्यात 1-0 ने मिळवला विजय
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 9:26 PM

मुंबई : एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेचा सामना मुंबई विरुद्ध क्रीडा प्रबोधिनी या दोन संघात रंगला. या सामन्यातक्रीडा प्रबोधिनी संघाने बाजी मारली.पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र दुसऱ्या सत्रात एक गोल करत क्रीडा प्रबोधिनीनं 1-0 गोलची सरसी घेतली. मुंबई आणि क्रीडा प्रबोधिनी यांच्यात पहिल्या सत्रात अतितटीचा सामना रंगला. आक्रमक खेळीसोबत जबरदस्त डिफेन्स क्रीडाप्रेमींना अनुभवता आलं. दोन्ही संघांना गोल करण्याची संधी चालून आली पण त्यात अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे पहिल्या सत्रात 0-0 अशीच गोलसंख्या राहिली. दुसऱ्या सत्रात क्रीडा प्रबोधिनीनं कमबॅक तर एक गोल झळकावला आणि विजय मिळवला.

स्पर्धेत बेस्ट गोलकीपर मान मुंबईच्या आदित्य गुप्ताला मिळाला. बेस्ट स्ट्राईकर म्हणून नेथान वाझ याचा गौरव करण्यात आला. तर क्रीडा प्रबोधिनीच्या आदित्य लेकमीला बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंटनं गौरविण्यात आलं.

दोन्ही संघाचे खेळाडू

फ्रान्सिस अग्नेल मल्टिपरपोज स्कूल, नवी मुंबई – अर्सालान शेख, कविश साली, तनिष्क सिंग, विहान शर्मा, नेथान वाझ, रायन परेरा, संगमेश चारे, पृथ्वीराज राणावत, मोहम्मद झियान शेख, रुद्रा दावखार, झैन मोडक, कार्तिक मंधारे, सर्वेश यादव, लक्ष मालकर, आरुष राव, अधवेत सांळुखे, रियो पेन, अनवी काळे, आदित्य गुप्ता, आर्यन पिंगळे

क्रीडा प्रबोधिनी- युग झिंजे, वेदप्रकाश पटेल, जयदेव राठोड, ध्रूव गणोरे, यश कांबळे, दानिश अली, राजवीर गुरव, अफराज शेख, अविष्कार, उनावने, स्वराज सावंत, भार्गव शेलोकर, तौहिद अहमद, रुद्राक्ष जैस्वाल, रेहान सय्यद, शौर्यजीत पाटील, केविन गोन्सावलिस, मोहमद झैनुल अबेदिन, आदित्य लेकमी

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.