Shikhar Dhawan : टॉयलेटमध्ये खेळाडूंना जेवण दिल्याने ‘गब्बर’ संतप्त, म्हणाला…

शिखर धवन या प्रकरणावरुन अत्यंत निराश झाला आहे.

Shikhar Dhawan : टॉयलेटमध्ये खेळाडूंना जेवण दिल्याने 'गब्बर' संतप्त, म्हणाला...
टॉयलेटमध्ये खेळाडूंना जेवण दिल्याने 'गब्बर' संतप्त, म्हणाला...
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 4:20 PM

युपीमध्ये (UP) सहारनपुर (Saharanpur) मध्ये महिला खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण दिल्याचं प्रकरण जाम गाजलं आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून युपी सरकारवरती टीका केली आहे. देशातील जागृत नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. टीम इंडियाचा खेळाडू शिखर धवन (Shikhar Dawan) सुद्धा यावरुन भडकला होता.

युपीचं प्रकरण फोटो आणि व्हिडीओसह देशात व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली होती. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले होते.

शिखर धवन या प्रकरणावरुन अत्यंत निराश झाला आहे. कारण त्याने युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कारवाई करण्याची विनंती केली आहे.

शिखर धवनने तो संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून तात्काळ कारवाई करावी असं मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. विशेष म्हणजे धवनने हा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांना टॅग केला आहे.

ज्यावेळी हे प्रकरण उजेडात आले त्यावेळी संबंधिक अधिकाऱ्याला निलंबित केल्याची माहिती मिळाली होती. तसेच मैदानात अधिक खेळाडू असल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था मैदानात करण्यात आली होती. परंतु त्यावेळी अचानक पाऊस सुरु झाला, टॉयलेटमध्ये कोणी जेवन घेऊन गेलं याबाबत अद्याप माहिती नाही असं उत्तर अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.