Video : हार्दिक पांड्याचा बायकोचा हा डान्सचा व्हिडीओ पाहिलात का?, इंटरनेवर तुफान व्हायरल…!

नताशा कधी तिचे एकटीचे तर कधी हार्दिकसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमधून तिची हार्दिकबरोबरची रोमँटिक केमिस्ट्री नेहमीच दिसून येत येते. (Hardik Pandya Wife natasa Stankovic Dance Video Goes on Social Media Viral)

Video : हार्दिक पांड्याचा बायकोचा हा डान्सचा व्हिडीओ पाहिलात का?, इंटरनेवर तुफान व्हायरल...!
हार्दिक पांड्याची पत्नी नाताशाचा अफालातून डान्स...
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 8:11 AM

मुंबई : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. वेळोवेळी ती विविध पोस्ट टाकून चाहत्यांशी कनेक्ट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. नताशा स्टॅनकोविकने नुकताच इंस्टाग्रामवर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती अमेरिकन रॅपर कार्डी बीच्या रॅपवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. (Hardik Pandya Wife Natasa Stankovic Dance Video Goes on Social Media Viral)

नताशाने लावली इंटरनेटला आग

या व्हिडिओमध्ये नताशा स्टॅनकोविक उत्तम डान्स करत आहे. व्हिडिओमध्ये चाहते तिच्या डान्स स्टेप्स खूपच पसंत करत आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांकडून बर्‍याच कमेंटही आल्या आहेत. चाहते तिच्या या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. आतापर्यंत हजारो लाइक्स मिळालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होतो आहे.

नताशा स्टॅनकोविक सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती नेहमीच तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. आजकाल अमेरिकन रॅपर कार्डी बी चं रॅप सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे. निया शर्मा ते देवोलीना भट्टाचार्य पर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यावर व्हिडिओ बनवले आहेत. त्याचवेळी हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने देखील यावर एक व्हिडिओ बनविला आहे.

हार्दिक पांड्या-नताशा स्टॅनकोव्हिक लोकप्रिय कपल

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची जोडीदार नताशा स्टॅनकोव्हिक हे लोकप्रिय कपल आहेत. हार्दिक पांड्याची जोडीदार नताशा स्टॅनकोविकने गेल्या वर्षीच मुलाला जन्म दिला आहे. हार्दिक आणि नताशाने आपल्या मुलाचे नाव अगस्त्य ठेवले आहे.

हार्दिक नताशाची रोमँटिक केमिस्ट्री

हार्दिकची पत्नी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. क्षणाक्षणाची माहिती ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे देत असते. कधी तिचे एकटीचे तर कधी हार्दिकसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमधून तिची हार्दिकबरोबरची रोमँटिक केमिस्ट्री नेहमीच दिसून येत येते.

(Hardik Pandya Wife Natasa Stankovic Dance Video Goes on Social Media Viral)

हे ही वाचा :

IPL 2021 : ‘या’ गोष्टीत मोहम्मद सिराज बुमराहच्याही ‘एक पाऊल पुढे!’, आशिष नेहराचं मोठं वक्तव्य

Video : पॅट कमिन्सचा अवघड कॅच घेतल्यानंतर अति आनंद, रियान परागचं चर्चेतलं हे सेलिब्रेशन नक्की बघा…!

IPL Purple Cap : दिग्गजांना पछाडत भारतीय युवा बोलर्स अग्रस्थानी, बॅट्समनचा ठरतोय कर्दनकाळ!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.