T20 World Cup 2022 : टीम इंडियाच्या पराभवाने पाकिस्तानच्या चाहत्यांचे हृदय तुटले, ट्विटरवर मीम्सचा महापूर
कालच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने पाकिस्तानच्या सेमीफायनलपर्यंत जाण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे.
नवी दिल्ली : T20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धा सुरु झाल्यापासून टीम इंडियाच्या खेळाडूंना आतापर्यंत चांगली खेळी केली आहे. परंतु कालच्या आफ्रिकेविरुद्ध (SA) झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला. त्यामुळे पाकिस्तानचे चाहते (Pakistan Fan) सुद्धा नाराज झाले आहेत. काल टीम इंडियाने मॅच जिंकावी अशी पाकिस्तानच्या चाहत्यांची सोशल मीडियावर चर्चा होती. काल समजा टीम इंडिया जिंकली असती, तर पाकिस्तानच्या टीम फायदा झाला असता.
Scenario After South Africa Beats India-: pic.twitter.com/AnJ5yxRPnZ
हे सुद्धा वाचा— Pulkit??❤️ (@pulkit5Dx) October 30, 2022
कालच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने पाकिस्तानच्या सेमीफायनलपर्यंत जाण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. अद्याप पाकिस्तानच्या टीमच्या तीन मॅच बाकी आहेत. परंतु तीन मॅच जिंकूनही सेमीफायनलमध्ये पाकिस्तान टीमला जाता येणार अशी स्थिती आहे. त्यामुळे सोशलम मीडियार चाहत्यांनी अनेक मीम्स तयार केले आहेत.
Pakistan watching India lose the match pic.twitter.com/tOyxj76mcG
— Sagar (@sagarcasm) October 30, 2022
Sorry Pakistan#INDvsSA pic.twitter.com/Sq5KDz6O5V
— Dr Gill (@ikpsgill1) October 30, 2022
Indian Fans To Pakistani Fans ?@TheRealPCB #INDvSA #Congratulations Bomber BADSHAH For Successfully Departing For Karachi Railway Station ? pic.twitter.com/6Xf07EkuXa
— Varun Ganjoo (@Ganjoo_Varun) October 30, 2022
India lost the match but Pakistan is out of the tournament
Indian fans:#INDvSA pic.twitter.com/96Uyz8KpIR
— Sunil the Cricketer (@1sInto2s) October 30, 2022