IND vs BAN: पहिल्या कसोटीत कोणाला संधी संभ्रम वाढला, सलामीवीर कोण, उनाडकटला मिळणार जागा?

पहिल्या कसोटी सामन्यात या खेळाडूंना मिळणार संधी ?

IND vs BAN: पहिल्या कसोटीत कोणाला संधी संभ्रम वाढला, सलामीवीर कोण, उनाडकटला मिळणार जागा?
Dravid-UmranImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 1:06 PM

मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यात उद्यापासून कसोटी मालिका (Test Series) सुरु होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे दोन कसोटी सामने तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच केएल राहूल याच्याकडे टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या क्रमांकावर कोणता खेळाडू येणार आणि कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडने पाकिस्तान टीमचा दोनदा पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडिया बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

समजा टीम इंडियाने बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या कसोटी मालिका जिंकल्या तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फायनलपर्यंत पोहचू शकते. केएल राहूलने टीम आक्रमक पद्धतीने क्रिकेट खेळेल असंही म्हटलं आहे.

नव्या खेळाडूंना कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवायचं याचा निर्णय केएल राहूल आणि राहूल द्रविड घेणार आहे. त्यामुळे टीम इंडियात एक नवा बदल पाहायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

1. केएल राहुल (कर्णधार), 2. शुभमन गिल, 3. चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), 4. विराट कोहली, 5. श्रेयस अय्यर, 6. ऋषभ पंत (विकेटकीपर), 7. रविचंद्रन अश्विन, 8. अक्षर पटेल , 9 मोहम्मद सिराज, 10. उमेश यादव, , 11. जयदेव उनाडकट / नवदीप सैनी

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.