Ind Vs Sa 2nd T20 : टी-20 मॅचमध्ये द. अफ्रिकेचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय, जाणून द्या दोन्ही टीमचे प्लेयिंग 11

द. अफ्रिकेने त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये ही मॅच होते आहे. तर टीम इंडियानेही पराभवानंतर तीच टीम ग्राऊंडवर उतरवली आहे.

Ind Vs Sa 2nd T20 : टी-20 मॅचमध्ये द. अफ्रिकेचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय, जाणून द्या दोन्ही टीमचे प्लेयिंग 11
IND vs SA
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 7:09 PM

मुंबई : भारत आणि द. अफ्रिकेतील (Ind Vs Sa)दुसऱ्या टी-२० (2nd T20)मॅचमध्ये द. अफ्रिकेचा कॅप्टन चेंबा बावुमा याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय़ घेतला आहे. द. अफ्रिकेने त्यांच्या टीममध्ये (Indian Cricket Team)कोणताही बदल केलेला नाही. कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये ही मॅच होते आहे. तर टीम इंडियानेही पराभवानंतर तीच टीम ग्राऊंडवर उतरवली आहे. कटकमध्ये यापूर्वी द.य अफिरेकला विजय मिळाला आहे.  दोन्ही टीममध्ये यापूर्वीही या ग्राऊंडवर मॅच झालेली आहे. 2015 साली एकच टी-20 चा सामना खेळण्यात आला होता. त्यात टीम इंडियाचा ६ विकेट्सनी पराभव झाला होता. आता जवळपास सात वर्षांनंतर दोन्ही टीम्स परत त्याच ग्राऊंडवर आमनेसामने येत आहेत. भारताला गेल्या सामन्यात हरवत अफ्रिकेने वर्ल्ड रेकॉर्डपासूनही दूर ठेवलं होतं. त्याचाच वचपा काढण्याचा प्रयत्न आज टीम इंडिया करताना दिसणार आहे.

  1. प्लेयिंग 11 टीम इंडिया – ऋषभ पंत (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड़, ईशान किश त्यांच्यान, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, उमरान मलिक, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, आवेश खान
  2. द. अफ्रिका – टेंबा बावुमा (कॅप्टन),क्विंटन डिकॉक, रेसी वेन डर डुसेन, ट्रिस्टन स्टब्स, ड्वेन प्रिटोरियस, डेविड मिलर, वेन पर्नेल, तबरेज शम्सी, कगिसो रबाडा, एनरिक नोर्त्या

दोन्ही टीमची प्लेइंग 11

टॉस जिंकून अफ्रिकेची बॉलिंग

सामन्याआधी सरावाची कसरत

गेल्या पराभवाचा वचपा काढणार?

गेल्या सामन्यात भारता हा विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर होता. मात्र धावांचा डोंगर करूनही भारताला सुमार गोलंदाजीमुळे पराभव पत्करावा लागला होता. मात्र आज भारत त्या पराभवाचा वचपा काढण्याच्या मानसिकतेने मैदानावर उतरला आहे. मात्र त्यासाठी भारताला चमकदार खेळ दाखवावा लागणार आहे. एवढं मात्र नक्की. आता गेल्या पराभवाचा वचपा निघणरा का हे सामना संपल्यावरच कळेल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.