IND vs SA : केरळच्या चाहत्यांनी केले ‘किंग कोहली’चे स्वागत, सगळीकडे चर्चा

केरलची राजधानी तिरुवनंतपुरम येथे विराट कोहलीच्या एका चाहत्याने विराट कोहलीचं एक बॅनर लावला आहे.

IND vs SA : केरळच्या चाहत्यांनी केले 'किंग कोहली'चे स्वागत, सगळीकडे चर्चा
virat kohliImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 2:56 PM

आशिया चषकामध्ये (Asia Cup 2022) सर्वाधित धावा काढण्याचा विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याची चर्चा सुरु झाली आहे. दक्षिक आफ्रिका दौऱ्यात त्यांच्याकडून अधिक धावा होतील अशी आशा चाहत्यांना आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) अंतिम सामन्यात सुद्धा त्यांच्याकडून चांगली फलंदाजी झाली. शेवटच्या सामन्यात चांगली फलंदाजी केल्यामुळे टीम इंडिया विजयी झाली.

केरलची राजधानी तिरुवनंतपुरम येथे विराट कोहलीच्या एका चाहत्याने विराट कोहलीचं एक बॅनर लावला आहे. त्यामुळे त्याची चर्चा सुरु झाली आहे. जगभरात विराट कोहलीचे चाहते आहेत, परंतु एका चाहत्याने अशी कृती केल्यामुळे विराटला सुद्धा त्याचा आनंद होईल.

T20 मालिकेसाठी आफ्रिका टीम

दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रेझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्सिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले शॉम्सी, रिले शॉम्सी, ट्रिस्टन स्टब्स, यॉर्न फॉर्च्यून, मार्को यान्सन, ए. फेलुकायो.

T20 मालिकेसाठी टीम इंडिया

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.