IND vs ENG 1st T20 Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिली टी 20 मॅच लाईव्ह स्ट्रीमिंग, कधी आणि कुठे?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (india vs england t 20 series) एकूण 5 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत.

IND vs ENG 1st T20 Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिली टी 20 मॅच लाईव्ह स्ट्रीमिंग, कधी आणि कुठे?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (india vs england t 20 series) एकूण 5 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत.
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 8:00 AM

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (12 मार्च) 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना (India vs England 1st T20) खेळण्यात येणार आहे. टीम इंडिया कसोटी मालिकेनंतर इंग्लंडचा चितपट करण्यासाठी सज्ज आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आहे. तर इंग्लंडची जबाबदारी इयॉन मॉर्गनच्या खांद्यावर असेल. या निमित्ताने हा पहिला सामना कधी, कुठे, आणि किती वाजता होणार याबाबत जाणून घेऊयात. (india vs england 1st t 20 series 2021 Ahmedabad live streaming when where to watch match from Narendra Modi Stadium india time)

पहिला सामना कुठे?

उभय संघातील पहिली टी 20 मॅच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात येणार आहे.

सामना कुठे पाहता येणार?

या संपूर्ण मालिकेतील लाईव्ह सामने हे स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. तसेच www.tv9marathi.com या आमच्या वेबसाईटवर तुम्हाला सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.

इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

अशी आहे इंग्लंड टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.

संबंधित बातम्या :

India vs Engalnd 1st T 20 | कसोटीनंतर रंगणार टी 20 चा थरार, पहिल्या सामन्यात कोणाला संधी, कोणाला डच्चू?

(india vs england 1st t 20 series 2021 Ahmedabad live streaming when where to watch match from Narendra Modi Stadium india time)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.