India vs England 2nd Test | भर मैदानात बेन स्टोक्सचा अतरंगीपणा, खाली डोकं, वर पाय, हातावरच चालू लागला

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (india vs england 2nd test) यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे.

India vs England 2nd Test |  भर मैदानात बेन स्टोक्सचा अतरंगीपणा, खाली डोकं, वर पाय, हातावरच चालू लागला
बेन स्टोक्स
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 3:20 PM

चेन्नई : चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यावर टीम इंडियाने (India vs England 2nd Test) घट्ट पकड मिळवली आहे. भारताने 400 पेक्षा अधिक धावांची दमदार आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान भर मैदानात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचा अतरंगीपणा पाहायला मिळाला. स्टोक्स ड्रिंक्स ब्रेकदरम्यान चक्क उलटा होत चालू लागला. स्टोक्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओमुळे ट्विटरवर ट्रेंडही करच आहे. बेन स्टोक्स या व्हिडीओमध्ये हाताद्वारे चालताना दिसतोय. सामन्यादरम्यान असा विचित्र प्रकार केल्याने क्रिकेट चाहत्यांनाही हसू आवरलं नाही. (india vs england 2nd test 3rd day Ben Stokes amazes fans with stunning handstand)

विराट-अश्विनने डाव सावरला

टीम इंडियाने दुसऱ्या डावात झटपट विकेट्स गमावल्या. त्यामुळे भारताची 106-6 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन विराट कोहली आणि अश्विनने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी आश्वासक भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी अर्धशतक पूर्ण केलं. सातव्या विकेटसाठी या दोघांनी शतकी भागीदारीच्या दिशेने आगेकूच केली. पण ही सेट जोडी फोडून काढण्यास मोईन अलीला यश आले. अलीने विराटला 62 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं. त्यामुळे या दोघांमध्ये शतकी भागीदारी होता होता राहिली. दोघांनी सातव्या विकेटसाठी 96 धावा जोडल्या.

संबंधित बातम्या : 

India vs England 2nd Test, 3rd Day Live | भारताला नववा धक्का, इशांत शर्मा आऊट

Video | “थोडासा आगे मिल्खा सिंग भागे”, विकेटकीपर पंतची स्टंपमागून विनोदी कॉमेंट्री

India vs England 3rd Test | तिसऱ्या कसोटीत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार, तिकीटविक्रीला सुरुवात

(india vs england 2nd test 3rd day Ben Stokes amazes fans with stunning handstand)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.