PHOTO | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, 3 फलंदाजांना किर्तीमान करण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज चौथा टी 20 सामना (india vs england 4TH t20) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma), जेसन रॉय ( Jason Roy) आणि डेव्हिड मलानला (David Malan) विक्रम करण्याची संधी आहे.

| Updated on: Mar 18, 2021 | 5:10 PM
 टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्याला अवघ्या काही वेळात सुरुवात होणार आहे. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला ही मॅच जिंकणं बंधनकारक असणार आहे. दरम्यान या सामन्यात  3 फलंदाजांना विक्रमी कामगिरी करण्याची संधी आहे.

1 / 4
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t20) रोहित शर्माला (Rohit Sharma) 9 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे.

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t20) रोहित शर्माला (Rohit Sharma) 9 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे.

2 / 4
जेसन रॉय. इंग्लंडच्या जेसन रॉयला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी त्याला अवघ्या 7 धावांची गरज आहे.7 धावा पूर्ण करताच जेसन 7 वा इंग्रज फलंजदाज ठरेल.

जेसन रॉय. इंग्लंडच्या जेसन रॉयला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी त्याला अवघ्या 7 धावांची गरज आहे.7 धावा पूर्ण करताच जेसन 7 वा इंग्रज फलंजदाज ठरेल.

3 / 4
डेव्हिड मलान. डेव्हिड आयसीसी टी 20 क्रमवारीतील अव्वल फलंदाज. मलानला टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान 1000 धावा करण्याची संधी आहे.  त्यासाठी मलानला 79 धावांची आवश्यकताआहे. मलानने आज ही कामगिरी केली तर तो 22 डावात 1 हजार धावा पूर्ण करेल. यासह तो  पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडीत काढेल. आझमने 26 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

4 / 4
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.