रिषभ पंतची गर्लफ्रेंड इशाचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, 5 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ‘प्रेमाचा इजहार’

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत त्याची मैत्रीण इशा नेगी सोबत रिलेशीपमध्ये आहे. इशाचा इन्स्टाग्रामवरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. (Indian team Player Rishabh pant GirlFriend isha Negi Share Video Goes on Viral Social Media)

रिषभ पंतची गर्लफ्रेंड इशाचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, 5 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये 'प्रेमाचा इजहार'
रिषभ पंत आणि त्याची गर्लफ्रेंड इशा नेगी
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 1:43 PM

मुंबई : भारतीय क्रिकेटचा उभरता खेळाडू ज्याने मागील काही दिवसांपासून आपल्या खेळीने भारतीय संघात एक वेगळा दरारा निर्माण केलाय तो म्हणजे रिषभ पंतने (Rishabh Pant).. स्टम्पच्या पाठीमागून तो बोलतोच बोलतो पण त्याचसोबत तो आपल्या बॅटनेही खूप बोलतो. अशाच बोलक्या रिषभ पंतची गर्लफ्रेड तरी कशी अबोल असेल…. तिने 5 सेकंदाच्या व्हिडीओमधून आपल्या प्रेमाचा पुन्हा जाहीररित्या इजहार केला. तोच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Indian team Player Rishabh pant GirlFriend isha Negi Share Video Goes on Viral Social Media)

इशाचा व्हायरल व्हिडीओ

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत त्याची मैत्रीण इशा नेगी सोबत रिलेशीपमध्ये आहे. इशा तिच्या फॅन्सना तिच्या विषयीच्या सगळ्या अपडेट्स इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देत असते. ती इन्स्टाग्रामवर खूपच अॅक्टिव्ह असते. असाच इन्स्टाग्रामवर शेअर केलेला इशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ती प्रेमाजा इजहार करत असल्याचं दिसून येत आहे. 5 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये क्यूट अंदाजात ती ‘आय लव्ह यू’ म्हणते.

इशाचा जाहीररित्या प्रेमाचा इजहार

इशाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने लिपसिंग केलंय. या व्हिडीओमध्ये ती म्हणतेय, तुला एक सिक्रेट जाणून घ्यायचंय…? ‘आय लव्ह यू…’ इशाने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर फॅन्सनी कमेंट बॉक्समध्ये रिषभ पंतच्या नावाच्या कमेंट केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Isha Negi (@ishanegi_)

कोण आहे इशा नेगी?

इशा देहरादूनची रहिवासी आहे. तिने इंटेरिअर डिझाइनचं शिक्षण घेतलंय. सोशल मीडियावर ती फारच अॅक्टिव्ह असते. रिषभने तिच्यासोबतचे काही फोटो त्याच्या इन्स्टावर शेअर केले आहेत.

रिषभने सांगितलं ‘खुल्लमखुल्ला प्यार’

रिषभ पंतने 16 जानेवारी 2019 ला इन्स्टाग्रामवर इशासोबतचा फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची गोष्ट जगाला सांगितली होती. ‘मी तुला खूश ठेऊ इच्छितो कारण माझ्या खूश राहण्याचं कारण तू आहेस’, अशी मन की बात त्याने सांगितली होती. इशानेही तोच फोटो शेअर करत “माझा सोलमेट, सगळ्यांत चांगला मित्र, माझ्या आयुष्यातलं प्रेम….”, तिच्याही मनातली गोष्ट तिने रिषभली सांगितली होती.

(Indian team Player Rishabh pant GirlFriend isha Negi Share Video Goes on Viral Social Media)

हे ही वाचा :

ICC World Test Championship Final : पृथ्वी शॉला संधी मिळणार की नाही, भारतीय संघाच्या घोषणेची शक्यता

कोरोनाबाधित माईक हसीला एअर अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीहून चेन्नईला हलवलं

‘कोरोनाचा काळ कठीण, भारतीयांसाठी माझी वारंवार प्रार्थना’, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूची इमोशनल पोस्ट वाचलीत?

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.