IPL 2020, CSK vs MI : क्विंटन डी कॉक-इशान किशनची धमाकेदार फटकेबाजी, मुंबईचा चेन्नईवर 10 विकेट्सने शानदार विजय

या विजयासह मुंबई इंडियन्सने पॉइंट्सटेबलमध्ये पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

IPL 2020, CSK vs MI : क्विंटन डी कॉक-इशान किशनची धमाकेदार फटकेबाजी, मुंबईचा चेन्नईवर 10 विकेट्सने शानदार विजय
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 10:52 PM

शारजा : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्जसवर (Chennai Super Kings) 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. चेन्नईने मुंबईला विजयासाठी 115 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईच्या सलामी जोडीनेच पूर्ण केलं. मुंबईने हे विजयी आव्हान एकही विकेट न गमावता 12.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईच्या क्विंटन डी कॉक आणि इशान किशन या दोघांनी धमाकेदार बॅटिंग केली. इशान किशनने 37 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. त्याने या खेळीत 5 सिक्स आणि 6 फोर लगावले. तर क्विंटन डी कॉकने 37 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या. कॉकने या खेळीमध्ये 2 सिक्स आणि 5 फोर लगावले. या विजयासह मुंबईने पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घतली आहे. IPL 2020 CSK vs MI Live Score Update Today Cricket Match Chennai Super Kings vs Mumbai Indians Live

त्याआधी मुंबईने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नईला बॅटिंग करणं भाग पडलं. बॅटिंगसाठी आलेल्या चेन्नईची निराशाजनक सुरुवात झाली. चेन्नईने पहिले 4 विकेट्स 3 धावांवरच गमावले. ऋतुराज गायकवाड शून्यावर बाद झाला. त्यानंतर अंबाती रायुडू धावांवर आऊट झाला. नारायण जगदीशन गोल्डन डक झाला. तर फॅफ डु प्लेसिसने 1 धाव केली. मुंबईच्या बोलिंगसमोर चेन्नईच्या फंलदाजांनी झटपट विकेट्स गमावल्या. रवींद्र जडेजा 7 धावा केल्या. तर कर्णधार धोनीही 16 रन्सवर आऊट झाला. धोनीनंतर दीपक चाहर शून्यावर बाद झाला. शार्दूल ठाकूरने 11 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईची अवस्था 71-8 अशी झाली.

पण यानंतर सॅम करणने इमरान ताहीरच्या सोबतीने चेन्नईचा डाव सावरला. या दोघांनी 9 व्या विकेट्ससाठी 43 धावांची महत्वाची भागीदारी केली. या भागीदारीमुळे चेन्नईला 100 धावांचा टप्पा पार करता आला. या भागीदारीदरम्यान सॅम करणने आपले अर्धशतक पूर्ण केले. सॅम करण 52 धावावंर आऊट झाला. त्याने या खेळीत 4 फोर 2 सिक्स लगावले. तर इमरान ताहिरने 10 चेंडूत महत्वपूर्ण 13 धावा केल्या. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 114 धावा केल्या. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह-राहूल चहरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर नॅथन कुल्टर नाईलने 1 विकेट घेतली.

[svt-event title=”मुंबईचा चेन्नईवर शानदार विजय” date=”23/10/2020,10:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”क्विंटन डी कॉक-इशान किशनची सलामी शतकी भागीदारी” date=”23/10/2020,10:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”इशान किशनचे दणदणीत अर्धशतक” date=”23/10/2020,10:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईचा पावरप्लेनंतरच्या 6 ओव्हरनंतरचा स्कोअर” date=”23/10/2020,9:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची शानदार सुरुवात” date=”23/10/2020,9:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईचा 2 ओव्हरनंतर स्कोअर” date=”23/10/2020,9:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई 1 ओव्हरनंतर” date=”23/10/2020,9:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”23/10/2020,9:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 115 धावांचे आव्हान” date=”23/10/2020,9:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सॅम करणचे अर्धशतक” date=”23/10/2020,9:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 19 ओव्हरनंतर” date=”23/10/2020,9:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 17 ओव्हरनंतर” date=”23/10/2020,9:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 16 ओव्हरनंतर” date=”23/10/2020,8:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शार्दूल ठाकूर माघारी” date=”23/10/2020,8:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई 13 ओव्हरनंतर” date=”23/10/2020,8:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दीपक चाहर आऊट” date=”23/10/2020,8:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई अडचणीत” date=”23/10/2020,8:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरनंतर चेन्नई” date=”23/10/2020,8:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईचा अर्धा संघ तंबूत” date=”23/10/2020,8:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला चौथा धक्का” date=”23/10/2020,7:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला तिसरा धक्का” date=”23/10/2020,7:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला दुसरा धक्का” date=”23/10/2020,7:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईला पहिला धक्का” date=”23/10/2020,7:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा किरॉन पोलार्डकडे ” date=”23/10/2020,7:26PM” class=”svt-cd-green” ] रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी किरॉन पोलार्डकडे [/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”23/10/2020,7:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईचे अंतिम 11 शिलेदार” date=”23/10/2020,7:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन” date=”23/10/2020,7:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईने टॉस जिंकला” date=”23/10/2020,7:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

लाईव्ह स्कोअरकार्ड

The two teams that kickstarted #Dream11IPL 2020 proceedings on September 19 in Abu Dhabi will meet again after 40 matches as #CSK and #MumbaiIndians square off this time in Sharjah.

Preview by @ameyatilakhttps://t.co/w9IxrYUTtG #CSKvMI pic.twitter.com/Z2VCNuVAaK

— IndianPremierLeague (@IPL) October 23, 2020

हेड टु हेड

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई आणि चेन्नई एकूण 29 सामने खेळण्यात आले आहेत. या 29 सामन्यांपैकी 17 सामन्यात मुंबईने चेन्नईचा पराभव केला आहे. तर चेन्नईनेही 12 सामन्यात विजय मिळवला आहे. यंदाच्या मोसमातील पहिला सामना मुंबई आणि चेन्नई संघात खेळण्यात आला होता. या सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला होता.

मुंबई 12 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये 3 ऱ्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई 6 गुणांसह शेवटच्या म्हणजेच 8 व्या क्रमांकावर आहे. या सामन्यात मुंबईचा विजय मिळवून प्लेऑफ फेरीचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न असेल. तर मुंबईवर मात करत प्लेऑफसाठी असलेली किंचितशी अपेक्षा कायम ठेवण्याचा मानस चेन्नईचा असेल.

चेन्नई सुपर किंग्जस : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायुडू, फॅफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, रवींद्र जडेजा, लुंगी एन्गिडी, दीपक चाहर, पीयूष चावला, इमरान ताहीर, मिचेल सेंटनर, जोश हेझलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरन पोलार्ड, कृणाल पंड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसीन खान, नॅथन कुल्टर-नाईल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डीकॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

संबंधित बातम्या :

IPL 2020 MI vs CSK : चेन्नई सुपर किंग्जसची विजयी सलामी, मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव

IPL 2020 CSK vs MI Live Score Update Today Cricket Match Chennai Super Kings vs Mumbai Indians Live

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.