IPL 2020, CSK vs KKR : कोलकात्याचा ‘सुपर’ विजय, चेन्नईचा 10 धावांनी पराभव

आयपीएल 2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जला 10 धावांनी पराभूत केले. (IPL 2020 match between Kolkata and Chennai)

IPL 2020, CSK vs KKR : कोलकात्याचा 'सुपर' विजय, चेन्नईचा 10 धावांनी पराभव
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 12:09 AM

अबुधाबी : आयपीएल 2020 मध्ये दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders)  महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Superkings) पराभूत केले. कोलकाताने चेन्नईसमोर 167 धावांचा डोंगर उभा केला होता. कोलकात्याने दिलेले आव्हान चेन्नईला पेलता आले नाही. चेन्नईचा एकही खेळाडू म्हणावी तशी फलंदाजी करु शकला नाही. चेन्नईचे सर्व खेळाडू 157 धावा काढू शकले. (IPL 2020 KKR vs CSK live score update today cricket match)

राहुल त्रिपाठी मुळे कोलकाता संघ सावरला

कोलकाता संघाची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज शुभम गिल फक्त 11 धावा काढून बाद झाला. तर नितेश राणालाही फक्त 9 धावा करता आल्या. नंतर राहुल त्रिपाठीने दमदार खेळी करत 51 चेंडूत 81 धावा केल्या. राहुलच्या या धडाकेबाज खेळीमुळेच कोलकात्याला 167 धावांपर्यंत मजल मारता आली. राहुल वगळता कुठल्याही खेळाडुला 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाही. सुनील नरेन- 17, शुभम गिल- 11, दिनेश कार्तिक-12 अशा धावा कोलकाता संघाच्या मधल्या फळीने केल्या. शुभम मावीला आपलं खातंही उघडता आलं नाही.

चेन्नईचा डाव शेन वॉटसनने सावरला पण महेंद्रसिंह धोनीकडून निराशा

चेन्नई सुपर किंग्जला 168 धावांचे लक्ष्य होते. कोलकाता संघाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे चेन्नईला 168 धावांचे लक्ष्य गाठता करता आले नाही. चेन्नई 20 षटकांत 157 धावा करु शकला. सुरुवातीला शेन वॉटसनने चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पणअर्धशतक पूर्ण केल्यानंतर मोठा फटका मारण्याच्या बेतात शेन पायचित झाला. त्यानंतर चेन्नईचा कोणताही खेळाडू चांगली खेळ करु शकला नाही. डू प्लेसिसने 10 चेंडूत 17 धावा केल्या. तर अंबाती रायडूने 27 चेंडूत 30 धावा केल्या. सुरुवातीपासून संथ खेळी खेळल्यामुळे चेन्नईला 168 धावांचे लक्ष्य पूर्ण करता आले नाही. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही निराशा केली. मोठा फटका खेळण्याच्या तयारीत असताना धोनी 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजाने चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण षटकं संपल्याने चेन्नई सुपर किंग्जला फक्त 157 धावांपर्यंत मजल मारता आली.

[svt-event title=”

” date=”07/10/2020,11:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई सुपर किंग्जला 6 चेंडूत 26 धावांची गरज” date=”07/10/2020,11:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई सुपर किंग्जला 11 चेंडूत 35 धावांची गरज” date=”07/10/2020,11:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका, सॅम सरन 17 धावांवर बाद” date=”07/10/2020,11:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महेंद्रसिंह धोनी 11 धावांवर बाद,” date=”07/10/2020,11:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई सुपर किंग्जच्या 104 धावा, 3 गडी बाद” date=”07/10/2020,11:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शेन वॉटसन 50 धावांवर बाद” date=”07/10/2020,10:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शेन वॉटसनचे अर्धशतक पूर्ण, 39 चेंडूत 50 धावा” date=”07/10/2020,10:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”30 धावांवर अंबाती रायडू बाद चेन्नईच्या एकूण 99 धावा” date=”07/10/2020,10:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई सुपर किंग्जच्या 12 ओव्हरमध्ये 99 धावा, 1 गडी बाद” date=”07/10/2020,10:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई सुपर किंग्जच्या 11 ओव्हरमध्ये 94 धावा, 1 गडी बाद” date=”07/10/2020,10:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई सुपर किंग्जच्या 10 ओव्हरमध्ये 90 धावा, गडी बाद ” date=”07/10/2020,10:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई सुपर किंग्जच्या 9 ओव्हरमध्ये 78 धावा, 1 गडी बाद” date=”07/10/2020,10:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई सुपक किंग्जच्या 69 धावा, 1 गडी बाद” date=”07/10/2020,10:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नई सुपर किंग्जच्या 54 धावा, 1 गडी बाद” date=”07/10/2020,10:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईच्या 5 ओव्हरमध्ये 41 धावा ” date=”07/10/2020,10:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चेन्नईच्या 2 ओव्हरमध्ये 18 धावा ” date=”07/10/2020,9:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या 20 ओव्हरमध्ये 167 धावा” date=”07/10/2020,9:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिनेश कार्तिक 12 धावांवर बाद” date=”07/10/2020,9:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या 154 धावा, 6 गडी बाद” date=”07/10/2020,9:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राहुल त्रिपाठीचे शतक हुकले, 81 धावांवर बाद” date=”07/10/2020,9:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता संघाच्या 128 धावा ” date=”07/10/2020,8:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”14 ओव्हरनंतर कोलकाता संघाच्या 119 धावा” date=”07/10/2020,8:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता संघाच्या 114 धावा” date=”07/10/2020,8:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या 109 धावा” date=”07/10/2020,8:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राहुल त्रिपाठीच्या 56 धावा ” date=”07/10/2020,8:39PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”IPL 2020, CSK vs KKR : राहुल त्रिपाठीची अर्धशतकी खेळी, सुनील नारायण 17 धावांवर बाद” date=”07/10/2020,8:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या आठ ओव्हरनंतर 69 धावा” date=”07/10/2020,8:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या 7 ओव्हरनंतर 63 धावा” date=”07/10/2020,8:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या सहा ओव्हरनंतर 51 रन ” date=”07/10/2020,8:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या पाच ओव्हरनंतर 1 गडी बाद 41 धावा” date=”07/10/2020,7:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय” date=”07/10/2020,7:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताचा संभाव्य प्लेईंग XI” date=”07/10/2020,7:22AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

चेन्नई सुपर किंग्ज जोमात, उत्साह कायम ठेवण्याचे आवाहन

गुणतालिकेचा विचार करायचा झाल्यास चेन्नई संघ पाचव्या स्थानावर आहे. तर कोलकाता नाईटरायडर्स गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकाता संघाकडे गोलंदाजांची भक्कम फळी आहे. त्यामुळे गोलंदाज राहुल त्रिपाठी चेन्नईला आव्हान देत, चेन्नईच्या फलंदाजांना पळता भुई थोडी करु, असे म्हणाला आहे. राहुलने दिलेल्या या आव्हानामुळे चेन्नईसमोर आजचा सामना जिंकाणे कठीण ठरु शकते. चेन्नईने आपल्या मागच्या सामन्यात किंग्ज ईलेव्हन पंजाबवर 10 गडी राखून मात केली होती. तर या विजयामुळे तसेच शेन वॉटसनच्या वापसीमुळे आजच्या सामन्यात चेन्नई उत्साहात असेल. तर फाफ डुप्लेसीने ही आपला फॉर्म टिकवून ठेवलेला दिसतोय. अंबाती रायडू, केदार जाधव, रवींद्र जेडेजा, ड्वेन ब्राव्हो यांच्यावरही आपला फॉर्म कायम ठेवण्याचे आव्हान असेल.

कोलकाता संघानेही कंबर कसली टी बँटनही खेळू शकतो

कोलकाता संघाच्या तयारीविषयी बोलताना राहुल त्रिपाठी ने सांगितले की, ‘आमचा संघ अबुधाबीमध्ये कसून सराव करतोय. आमच्या संघाला अबुधाबीच्या मैदानावर खेळण्याचा सराव आहे. आमचे गोलंदाजही पूर्णपणे तयार आहेत.’ कोलकाता संघाच्या फलंदाजांनी म्हणावी तेवढी चांगली कामगिरी केलेली नाही. संघाचा सलामी फलंदाज सुनील नरेन अजूनही चांगला खेळ खेळू शकलेला नाही. त्यामुळे नरेन अपयशी ठरल्यामुळे कदाचित नरेनच्या जागी टी बँटनला संधी मिळू शकते. तसेच फलंदाजी मजबूत बनवण्यासाठी कर्णधार दिनेश हा आंद्रे रसेल आणि इयोन मॉर्गन यांना आपल्या आधी फंलंदाजी करण्यास पाठवू शकतो.

दरम्यान, आजचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. तसेच आजचा सामना कोणता संघ जिंकेल हेही पाहणे तेवढेच उत्साहवर्धक ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

     Kagiso Rabada | आई वकील, वडील डॉक्टर, रग्बी टीममध्ये स्थान न मिळाल्याने क्रिकेटला पसंती, रबाडाचा रंजक प्रवास   

     IPL 2020 : विराट कोहली ICC चे नियम विसरला, मागितली पंचांची माफी   

     IPL 2020 | बंगळुरु विरुद्धच्या सामन्याआधी दिल्लीला मोठा फटका, ‘हा’ अनुभवी खेळाडू स्पर्धेबाहेर   

(IPL 2020 KKR vs CSK live score update today cricket match)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.