अबुधाबी : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) विजयीरथ रोखला आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात मुंबइने दिल्लीवर 5 विकेट्सने मात केली आहे. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे आव्हान 19.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केले. मुंबईने 166 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादव आणि क्विटंन डी कॉक या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. दिल्लीकडून खगिसो रबाडाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. (Mumbai Indians Beat Delhi Capitals By 5 Wickets)
Here it is! @mipaltan win by 5 wickets and register their 5th win in #Dream11IPL 2020.
Scorecard – https://t.co/0fS0687cpP #MIvDC pic.twitter.com/pbOYlnILOP
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या मुंबईची सावध सुरुवात झाली. मुंबईने पहिल्या विकेटसाठी 31 धावा जोडल्या. रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात 5 धावांवर आऊट झाला. यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. डी कॉकने यादवच्या मदतीने स्कोअरकार्ड धावता ठेवला. क्विंटन डी कॉकने काही फटके लगावले. यादरम्यान त्याने आपले अर्धशतक पूर्ण केलं. मात्र अर्धशतक पूर्ण झाल्यावर क्विंटन 53 धावावंर बाद झाला. क्विंटनने या खेळीत 3 सिक्स 4 फोर लगावले.
यानंतर सूर्यकुमार यादवने इशान किशनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. यामध्ये सूर्यकुमार यादवने धमाकेदार खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र यादवही अर्धशतक झाल्यानंतर बाद झाला. यादवने 32 चेंडूच 53 धावा केल्या. यामध्ये त्याने 1 सिक्स 6 फोर लगावले. सूर्यकुमार पाठोपाठ काही बॉलनंतर बर्थडे बॉय हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. त्यामुळे मुंबईची परिस्थिती 130-4 अशी झाली. दोन महत्वाचे विकेट मिळवल्याने दिल्लीने सामन्यात पुनरागमन केले.
यानंतर इशान किशन आणि किरन पोलार्डने मुंबईला विजयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र इशान किशन फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. किशनने 15 चेंडूत ताबडतोड 28 धावांची खेळी केली. यात त्याने 2 सिक्स आणि 2 फोर लगावले. मुंबईला अखेर किरन पोलार्ड आणि कृणाल पांड्या जोडीने विजय मिळवून दिला. पोलार्ड आणि कृणालने अनुक्रमे नाबाद 11 आणि 12 धावा केल्या. दिल्लीकडून खगिसो रबाडाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल, रवीचंद्रन आश्विन आणि मार्कस स्टोनिसने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. दिल्लीकडून सलामीवीर ‘गब्बर’ शिखर धवनने नाबाद 69 धावांची खेळी केली. तर कर्णधार श्रेयस अय्यरने 42 धावा केल्या. मुंबईकडून कृणाल पांड्याने 2 तर ट्रेन्ट बोल्टने 1 विकेट घेतली.
बॅटिंगसाठी आलेल्या दिल्लीची निराशाजनक सुरुवात झाली. पृथ्वी शॉ अवघ्या 4 धावांवर बाद झाला. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला आज संघात स्थान देण्यात आले. पृथ्वीनंतर रहाणे मैदानात आला. रहाणेला चांगली सुरुवात मिळाली. मात्र रहाणेला त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. रहाणे 15 धावांवर बाद झाला.
यानंतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. यादरम्यान गब्बरने आपले अर्धशतक पूर्ण केलं. दिल्लीला 109 धावांवर तिसरा धक्का लागला. श्रेयस अय्यर 42 धावावंर बाद झाला. मार्क्स स्टोयनिस चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. स्टोयनिस 13 धावावंर रनआऊट झाला. यानंतर धवनने अॅलेक्स कॅरीच्या सोबतीने दिल्लीला 162 धावांपर्यंत पोहचवले. मुंबईकडून कृणाल पांड्याने 2 तर ट्रेन्ट बोल्टने 1 विकेट घेतली.
[svt-event title=”मुंबईने दिल्लीचा विजयीरथ रोखला” date=”11/10/2020,11:06PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : सूर्यकुमार यादव-क्विंटन डी कॉकची अर्धशतकी खेळी, मुंबईची दिल्लीवर 5 विकेट्सने मात https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”मुंबईला 6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता” date=”11/10/2020,11:01PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : मुंबईला विजयासाठी 6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता, सामना रंगतदार स्थितीत https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”मुंबईला पाचवा धक्का” date=”11/10/2020,10:52PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : ईशान किशन 28 धावांवर बाद, मुंबईला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 18 धावांची आवश्यकता” date=”11/10/2020,10:48PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : मुंबई 145-4 (17 Over) किरन पोलार्ड-8*, ईशान किशन- 22*https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”मुंबई 16 ओव्हरनंतर” date=”11/10/2020,10:43PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : मुंबई 137-4 (16 Over)
किरन पोलार्ड-2*, ईशान किशन- 21*https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”सूर्यकुमारनंतर हार्दिक पांड्या शून्यावर बाद” date=”11/10/2020,10:38PM” class=”svt-cd-green” ]
Two quick wickets in the bag for the @DelhiCapitals.
Suryakumar and Hardik depart.
Live – https://t.co/0fS0687cpP #Dream11IPL pic.twitter.com/DOHiKcl4D4
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
[svt-event title=”सूर्यकुमार यादव आऊट” date=”11/10/2020,10:34PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : धमाकेदार अर्धशतकी खेळीनंतर सूर्यकुमार यादव आऊट https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”सूर्यकुमार यादवचे अर्धशतक ” date=”11/10/2020,10:32PM” class=”svt-cd-green” ]
High up in the SKY and that has cleared the fence, a maximum to bring up the FIFTY for @surya_14kumar.
Live – https://t.co/0fS0687cpP #Dream11IPL pic.twitter.com/UQ9YCn3Gsf
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
[svt-event title=”मुंबईला दुसरा धक्का” date=”11/10/2020,10:11PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : चांगल्या खेळीनंतर क्विंटन डी कॉक माघारी, मुंबईला दुसरा झटका https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”क्विंटन डी कॉकचे अर्धशतक” date=”11/10/2020,10:03PM” class=”svt-cd-green” ]
FIFTY!@QuinnyDeKock69 brings up a well made half-century off 33 deliveries. His second in #Dream11IPL 2020.
Live – https://t.co/0fS0687cpP pic.twitter.com/aWsFykKWFJ
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
[svt-event title=”मुंबई 8 ओव्हरनंतर” date=”11/10/2020,9:57PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : मुंबई 60-1 (8 Over) सूर्यकुमार यादव-12*, क्विटंन डी कॉक- 42*https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”हिटमॅन आऊट, मुंबईला पहिला धक्का” date=”11/10/2020,9:44PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : मुंबईला पहिला धक्का, हिटमॅन रोहित शर्मा आऊट https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”मुंबई 1 ओव्हरनंतर” date=”11/10/2020,9:29PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : मुंबई 3-0 (1 Over) रोहित शर्मा-1*, क्विटंन डी कॉक- 1*https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”11/10/2020,9:23PM” class=”svt-cd-green” ] राजस्थानने मुंबईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले आहे. [/svt-event]
[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान” date=”11/10/2020,9:12PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : सलामीवीर शिखर धवनची ‘गब्बर’ खेळी, मुंबईला विजयासाठी 163 धावांचे आव्हान https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”दिल्ली 19 ओव्हरनंतर” date=”11/10/2020,9:08PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : दिल्ली150-4 (19 Over)
शिखर धवन-62*, अॅलेक्स कॅरी- 9*https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”मार्कस स्टोयनिस रनआऊट” date=”11/10/2020,8:55PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : दिल्लीला चौथा धक्का, मार्कस स्टोयनिस रनआऊट https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”‘गब्बर’ अर्धशतक” date=”11/10/2020,8:48PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : शिखर धवनचे अर्धशतक पूर्ण https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”श्रेयस अय्यर आऊट” date=”11/10/2020,8:41PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live :शिखर धवन-श्रेयस अय्यर जोडी फुटली, श्रेयस अय्यर आऊट, दिल्लीला तिसरा झटका https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”दिल्लीच्या 100 धावा पूर्ण” date=”11/10/2020,8:36PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : दिल्लीच्या 100 धावा पूर्ण https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”दिल्ली 12 ओव्हरनंतर ” date=”11/10/2020,8:31PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : दिल्ली 91-2 (12 Over)
शिखर धवन-36*, श्रेयस अय्यर- 33*https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”10 ओव्हरनंतर दिल्लीचा स्कोअर” date=”11/10/2020,8:24PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : दिल्ली 80-2 (10 Over) शिखर धवन-29*, श्रेयस अय्यर- 29*https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”धवन-अय्यरने दिल्लीचा डाव सावरला ” date=”11/10/2020,8:24PM” class=”svt-cd-green” ]
At the halfway mark, #DelhiCapitals are 80/2
Live – https://t.co/0fS0687cpP #Dream11IPL pic.twitter.com/8FxA9zGoXB
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर दिल्ली” date=”11/10/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]
At the end of the powerplay, #DelhiCapitals are 46/2.
Live – https://t.co/0fS0687cpP #Dream11IPL pic.twitter.com/zDu0I3LbeR
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
[svt-event title=”दिल्लीचा 5 ओव्हरनंतर स्कोअर” date=”11/10/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : दिल्ली 32-2 (5 Over)
शिखर धवन-10*, श्रेयस अय्यर- 1*https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”दिल्लीला दुसरा झटका” date=”11/10/2020,7:54PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : दिल्लीला दुसरा झटका, अजिंक्य रहाणे माघारी https://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”दिल्लीची पहिली विकेट ” date=”11/10/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs DC Live : दिल्लीला पहिला झटका, पृथ्वी शॉ आऊटhttps://t.co/8XSZ7wGb9L #IPL2020 #MIvsDC #MumbaiIndians #DelhiCapitals
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2020
[svt-event title=”असे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू” date=”11/10/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ]
A look at the Playing XI for #MIvDC #Dream11IPL pic.twitter.com/9jni9kq9A4
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
[svt-event title=”दिल्लीचे अंतिम 11 खेळाडू” date=”11/10/2020,7:31PM” class=”svt-cd-green” ]
Match 27. Delhi Capitals XI: P Shaw, S Dhawan, S Iyer, A Rahane, A Carey, M Stoinis, A Patel, H Patel, R Ashwin, K Rabada, A Nortje https://t.co/6Au5Zbb37m #MIvDC #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
[svt-event title=”मुंबई प्लेइंग इलेव्हन” date=”11/10/2020,7:31PM” class=”svt-cd-green” ]
Match 27. Mumbai Indians XI: Q de Kock, R Sharma, S Yadav, I Kishan, K Pandya, H Pandya, K Pollard, J Pattinson, R Chahar, T Boult, J Bumrah https://t.co/6Au5Zbb37m #MIvDC #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
[svt-event title=”दिल्लीने टॉस जिंकला ” date=”11/10/2020,7:30PM” class=”svt-cd-green” ]
NEWS from Abu Dhabi.@DelhiCapitals have won the toss and they will bat first against @mipaltan #Dream11IPL pic.twitter.com/TEtO3Fet0N
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
#MumbaiIndians will square off against #DelhiCapitals in Match 27 of #Dream11IPL. Which team will top the points table after this fixture?
Preview by @ameyatilak https://t.co/lcYwHgdzGb #MIvDC pic.twitter.com/MzDuXasyKz
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
मुंबई आणि दिल्ली हे दोन्ही संघ आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील यशस्वी संघ ठरले आहेत. दिल्ली 10 पॉइंट्ससह पहिल्या तर मुंबई 8 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्लीसमोर अव्वल क्रमांक कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई आणि दिल्लीत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. दिल्लीने यंदाच्या मोसमात 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबईने 5 सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात मुंबईचा विजय झाला आहे.
A look at the Points Table after Match 25 of #Dream11IPL pic.twitter.com/LQHEuuPTY4
— IndianPremierLeague (@IPL) October 10, 2020
आयपीएलमध्ये मुंबई आणि दिल्ली हे आतापर्यंत एकूण 24 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यापैकी दोन्ही संघाने निम्मे म्हणजे प्रत्येकी 12-12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, खगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत, ईशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नोर्तजे, अॅलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोयनिस आणि ललित यादव.
संबंधित बातम्या :
(Mumbai Indians vs Delhi Capitals Live)