अबुधाबी : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 8 विकेटने मात केली आहे. कोलकाताने मुंबईला विजयासाठी 149 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे विजयी आव्हान 2 विकेट गमावून 16.5 ओव्हरमध्येच पूर्ण केले. मुंबईने 149 धावा केल्या. या विजयासह मुंबईचा हा सलग 5 वा विजय ठरला. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक नाबाद 78 धावा केल्या. तर कर्णधार रोहितने 35 धावा केल्या. कोलकाताकडून वरुण चक्रवर्थी आणि शिवम वामीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Mumbai Indians Beat Kolkata Knight Riders By 8 Wickets )
A comprehensive win for the @mipaltan here in Abu Dhabi. They win by 8 wickets against #KKR.
Quinton de Kock remains unbeaten on 78.#Dream11IPL. pic.twitter.com/BDhMILSKI0
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
विजयी आव्हानासाठी मैदानात आलेल्या मुंबईची धमाकेदार सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक या जोडीने मुंबईला चांगली सुरुवात दिली. या जोडीने 94 धावांची सलामी भागीदारी केली. यादरम्यान क्विटंन डी कॉकने आपले अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर रोहित शर्मा 35 धावांवर कॅचआऊट झाला. रोहितने या खेळीत 5 फोर आणि 1 सिक्स लगावला. रोहितनंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. पण आज सूर्यकुमारला विशेष काही करता आले नाही. सूर्यकुमार 10 धावांवर असताना स्वीप शॉट मारण्याच्या नादात बोल्ड झाला.
यानंतर हार्दिक पांड्याला बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावर पाठवलं. हार्दिक पांड्या आणि क्विंटन डी कॉक या जोडीने मुंबईला विजय मिळवून दिला. क्विंटन डी कॉकने नाबाद 78 धावांची खेळी केली. यात त्याने 3 सिक्स आणि 9 फोर लगावले. तर हार्दिक पांड्याने नाबाद 21 धावा केल्या. याखेळीत हार्दिकने 1 सिक्स आणि 3 फोर ठोकले.
त्याआधी कोलकाताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या कोलकाताची सावध सुरुवात राहिली. मात्र यानंतर कोलकाताने ठराविक अंतराने विकेट्स गमावले. कोलकाताची पहिली विकेट 18 धावावंर गेली. पॉइंटवर असलेल्या सूर्यकुमार यादवने राहुल त्रिपाठीचा भन्नाट कॅच घेतला. यानंतर कोलकाताचा 33 स्कोअर असताना दुसरा झटका लागला. नितीश राणा 5 धावांवर बाद झाला. यानंतर राहुल चहरने 8 व्या ओव्हरमधील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर शुभमन गिल आणि दिनेश कार्तिकला बाद केले. यानंतर काही ओव्हरनंतर आक्रमक फलंदाज आंद्रे रसेलही बाद झाला. त्यामुळे कोलकाताची परिस्थिती 61-5 अशी झाली.
कोलकाता संकटात असताना कर्णधार इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स या जोडीने कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 87 धावांची नाबाद भागीदारी केली. या दरम्यान पॅटने आपले अर्धशतक पूर्ण केले. पॅटने नाबाद 53 धावा केल्या. यात त्याने 2 सिक्स आणि 5 फोर लगावले. तर इयॉन मॉर्गननेही नाबाद 39 धावा केल्या. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 148 धावा केल्या. मुंबईकडून राहुल चहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
[svt-event title=”मुंबईची कोलाकातावर 8 विकेट्सने मात” date=”16/10/2020,10:51PM” class=”svt-cd-green” ]
A comprehensive win for the @mipaltan here in Abu Dhabi. They win by 8 wickets against #KKR.
Quinton de Kock remains unbeaten on 78.#Dream11IPL. pic.twitter.com/BDhMILSKI0
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 36 धावांची आवश्यकता” date=”16/10/2020,10:34PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : मुंबई 113-2 (14 Over)
हार्दिक पांड्या-1*, क्विंटन डी कॉक-62* https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”मुंबईला दुसरा धक्का” date=”16/10/2020,10:31PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : मुंबईला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव आऊट https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”मुंबईला पहिला धक्का” date=”16/10/2020,10:16PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईला पहिला धक्का, रोहित शर्मा 35 धावांवर बाद https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”मुंबईचा 10 ओव्हरनंतर स्कोअर” date=”16/10/2020,10:12PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : मुंबई 90-0 (10 Over)
रोहित शर्मा-31*, क्विंटन डी कॉक-54* https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”क्विंटनचे दणदणीत अर्धशतक” date=”16/10/2020,10:08PM” class=”svt-cd-green” ]
FIFTY!
A maximum to bring up a half-century for @QuinnyDeKock69. His 3rd in #Dream11IPL 2020.
Live – https://t.co/5TECAYrHLB #Dream11IPL pic.twitter.com/ywTH2Ul5y0
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
[svt-event title=”मुंबई पावरप्लेनंतर” date=”16/10/2020,9:53PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : मुंबई 51-0 (6 Over)
रोहित शर्मा-19*, क्विंटन डी कॉक-27* https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”मुंबईची शानदार सुरुवात” date=”16/10/2020,9:52PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : मुंबईची शानदार सुरुवात, रोहित शर्मा- क्विंटन डी कॉक जोडीची अर्धशतकी सलामी भागीदारी https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”मुंबईची सावध सुरुवात” date=”16/10/2020,9:33PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : मुंबई 16-0 (2 Over)
रोहित शर्मा-9*, क्विंटन डी कॉक-2* https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”16/10/2020,9:25PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 149 धावांचे आव्हान https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 149 धावांचे आव्हान” date=”16/10/2020,9:25PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : पॅट कमिन्सची अर्धशतकी खेळी, मुंबईला विजयासाठी 149 धावांचे आव्हान https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”पॅट कमिन्सचे अर्धशतक” date=”16/10/2020,9:06PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : पॅट कमिन्सचे दणदणीत अर्धशतक https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”सहाव्या विकेटसाठी पॅट कमिन्स-इयोन मॉर्गन जोडीची अर्धशतकी भागीदारी” date=”16/10/2020,8:58PM” class=”svt-cd-green” ]
A much needed 50-run partnership between @patcummins30 & @Eoin16 for #KKR.
Live – https://t.co/5TECAYrHLB #Dream11IPL pic.twitter.com/ojbdtMvq98
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
[svt-event title=”कोलकाता 17 ओव्हरनंतर” date=”16/10/2020,8:55PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : कोलकाता 108-5 (17 Over)
इयोन मॉर्गन-17*, पॅट कमिन्स-35* https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”कोलकाता अडचणीत ” date=”16/10/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : कोलकाता 63-5 (11 Over)
इयोन मॉर्गन-7*, पॅट कमिन्स-1* https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”आंद्रे रसेल आऊट ” date=”16/10/2020,8:25PM” class=”svt-cd-green” ]
Match 32. 10.4: WICKET! A Russell (12) is out, c Quinton de Kock b Jasprit Bumrah, 61/5 https://t.co/MS3hnpbZNy #MIvKKR #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
[svt-event title=”कोलकाता 8 ओव्हरनंतर” date=”16/10/2020,8:15PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : कोलकाता 43-4 (8 Over)
इयोन मॉर्गन-0*, आंद्रे रसेल-1* https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”राहुल चहरचा दणका, कोलकाताचे 2 चेंडूत झटकले 2 विकेट” date=”16/10/2020,8:13PM” class=”svt-cd-green” ]
2 in 2 for Rahul Chahar.#KKR four down.
Live – https://t.co/5TECAYrHLB #Dream11IPL pic.twitter.com/0tvfwuptQB
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
[svt-event title=”कोलकाताला चौथा झटका” date=”16/10/2020,8:09PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : कोलकाताला चौथा झटका, दिनेश कार्तिक आऊट https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”कोलकाताला तिसरा झटका” date=”16/10/2020,8:07PM” class=”svt-cd-green” ]
Match 32. 7.3: WICKET! S Gill (21) is out, c Kieron Pollard b Rahul Chahar, 42/3 https://t.co/MS3hnpbZNy #MIvKKR #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर कोलकाता” date=”16/10/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]
At the end of the powerplay, #KKR are 33/2.
Live – https://t.co/5TECAYrHLB #Dream11IPL pic.twitter.com/Hk9pxkCOej
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
[svt-event title=”कोलकाताला दुसरा झटका” date=”16/10/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : कोलकाताला दुसरा झटका, नितीश राणा आऊट https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”कोलकाताला पहिला धक्का” date=”16/10/2020,7:46PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : सूर्यकुमार यादवची भन्नाट कॅच, कोलकाताला पहिला धक्का, राहुल त्रिपाठी कॅचआऊट https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”कोलकाता 2 ओव्हरनंतर” date=”16/10/2020,7:42PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : कोलकाता 12-0 (2 Over)
शुभमन गिल-6*, राहुल त्रिपाठी-2* https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात” date=”16/10/2020,7:35PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, MI vs KKR LIVE : कोलकाता 3-0 (1 Over)
शुभमन गिल-1*, राहुल त्रिपाठी-1* https://t.co/ev9ShpJkHL #MIvsKKR, #KKRvsMI #IPL2020 #EoinMorgan #dineshkarthik #MumbaiIndians #MI #KKR— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
[svt-event title=”दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू” date=”16/10/2020,7:33PM” class=”svt-cd-green” ]
A look at the Playing XI for #MIvKKR #Dream11IPL pic.twitter.com/5sMclp86v6
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
[svt-event title=”कोलकाता प्लेइंग इलेव्हन” date=”16/10/2020,7:33PM” class=”svt-cd-green” ]
Match 32. Kolkata Knight Riders XI: S Gill, R Tripathi, N Rana, E Morgan, D Karthik, A Russell, C Green, P Cummins, S Mavi, V Chakravarthy, P Krishna https://t.co/MS3hnpbZNy #MIvKKR #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
[svt-event title=”मुंबईचे अंतिम 11 खेळाडू” date=”16/10/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ]
Match 32. Mumbai Indians XI: R Sharma, Q de Kock, S Yadav, I Kishan, H Pandya, K Pollard, K Pandya, N Coulter-Nile, R Chahar, T Boult, J Bumrah https://t.co/MS3hnpbZNy #MIvKKR #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
[svt-event title=”कोलकाताने टॉस जिंकला” date=”16/10/2020,7:31PM” class=”svt-cd-green” ]
#KKR have won the toss and they will bat first against #MI.#Dream11IPL pic.twitter.com/xQkOmxI6wS
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
दिनेश कार्तिक कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाला आहे. फलंदाजीत सुधार करण्यासाठी तसेच संघासाठी आणखी चांगले योगदान देण्याच्या उद्देशाने कार्तिकने नेतृत्वपदाची जबाबदारी इयन मॉर्गनकडे सोपवली आहे. त्यामुळे आजपासून पुढील सर्व सामन्यात कोलकाताचे नेतृत्व इयोन मॉर्गन करणार आहे.
After a short break, #MumbaiIndians and #KKR will be back in action as they square off in Match 32 of #Dream11IPL.
Preview by @ameyatilak https://t.co/aOSFdVgQWS #MIvKKR pic.twitter.com/PHxyONTU6Y
— IndianPremierLeague (@IPL) October 16, 2020
विजयाच्या बाबतीत मुंबई कोलकाताला वरचढ ठरली आहे. आतापर्यंत मुंबई कोलकाता यांच्यात एकूण 26 सामने खेळण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईने कोलकाताचा 20 वेळा पराभव केला आहे. तर कोलकाताला अवघ्या 6 सामन्यात विजय मिळवता आला आहे. मुंबई पॉइंट्सटेबलमध्ये 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोलतकाता 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. त्यामुळे हा सामना नक्की कोणता संघ जिंकणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
A look at the Points Table after Match 31 of #Dream11IPL. pic.twitter.com/z9hL7mK8y9
— IndianPremierLeague (@IPL) October 15, 2020
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.
कोलकाता नाईट रायडर्स : शुभमन गिल, सुनील नारायण, इयन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, नितीश राणा, आंद्रे रसेल, निखिल नायक, पॅट कमिन्स, शिवम मावी, कुलदीप यादव, संदीप वारियर, प्रसिद्ध क्रिष्णा, कमलेश नागरकोटी
संबंधित बातम्या :
KKR vs MI, IPL 2020 | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय
IPL 2020 | दिनेश कार्तिकने KKR चे कर्णधारपद सोडलं, कर्णधारपदाची धुरा ‘या’ खेळाडूकडे
ipl 2020 mi vs kkr live score update today cricket match mumbai indians vs kolkata knight riders