IPL 2020, Qualifier 1, MI vs DC : जसप्रीत बुमराहची कमाल, दिल्लीवर 57 धावांनी मात, मुंबईची सहाव्यांदा फायनलमध्ये धडक
मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
दुबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 57 धावांनी मात करत आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मुंबईची अंतिम फेरीत पोहचण्याची ही सहावी वेळ ठरली. मुंबईने दिल्लीला विजयासाठी 201 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र दिल्लीला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या. दिल्लीकडून मार्कस स्टोयनिसने 65 तर अक्षर पटेलने 42 धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ipl 2020 qualifier 1 mi vs dc live score update today cricket match mumbai indians vs delhi capitals लाईव्ह स्कोअर
An all-round performance by #MumbaiIndians as they beat #DelhiCapitals by 57 runs and march into the #Dream11IPL final ???#MIvDC pic.twitter.com/el0nvnT58A
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2020
विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या दिल्लीची निराशाजनक सुरुवात राहिली. दिल्लीने पहिले 3 विकेट्स शून्यावर गमावले. पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन तिघेही तगडे फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे दिल्लीची 1.2 ओव्हरमध्ये 0-3 अशी परिस्थिती झाली. यानंतर श्रेयस अय्यर आणि मार्कस स्टोयनिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जसप्रीत बुमराहने दिल्लीला चौथा झटका दिला. कर्णधार श्रेयस अय्यर 12 धावांवर बाद झाला. मुंबईने दिल्लीला ठराविक अंतराने झटके देण्याची मालिका सुरुच ठेवली. दिल्लीची धावसंख्या 41 असताना कृणाल पंड्याने ऋषभ पंतला 3 धावांवर सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट केलं.
यानंतर सहाव्या विकेटसाठी मार्क्स स्टोयनिस आणि अक्षर पटेलने 71 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान मार्कस स्टोयनिसने अर्धशतक पूर्ण केलं. स्टोयनिस आक्रमक खेळी करत होता. मुंबईला डोकेदुखी ठरणाऱ्या स्टोयनिसचा बुमराहने काटा काढला. बुमराहने स्टोयनिसला 65 धावांवर बाद केलं. स्टोयनिसने 46 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावांची चांगली खेळी केली. डॅनियल सॅम्सला बुमराहने शून्यावर माघारी पाठवले.
यानंतर फटकेबाजी करत असलेल्या अक्षर पटेलला कायरन पोलार्डने आपल्या बोलिंगवर राहुल चाहरच्या हाती झेल बाद केलं. अक्षरने 33 चेंडूत 2 फोर आणि 3 सिक्ससह 42 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ट्रेन्ट बोल्टने 2 विकेट्स घेत बुमराहला चांगली साथ दिली. तर कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी 1 विकेट मिळवला.
त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडले. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक नाबाद 55 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 51 धावांची खेळी केली. क्विंटन डी कॉकने 40 रन्स केल्या. तर हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात फटकेबाजी केली. हार्दिकने अवघ्या 14 चेंडूत 5 सिक्सच्या मदतीने 37 धावांची खेळी केली. मुंबईचे हार्डहिटर असलेले कायरन पोलार्ड आणि रोहित शर्मा हे दोघेही अपयशी ठरले. या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. दोघेही शून्यावर बाद झाले. दिल्लीकडून रवीचंद्रन आश्विनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर एनरिच नोर्तजे आणि मार्कस स्टोयनिसने प्रत्येकी 1 विकेट मिळवला.
मुंबई सहाव्यांदा फायनलमध्ये
दिल्लीचा पराभव करत मुंबईने फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये धडक मारण्याची मुंबईची ही सहावी वेळ ठरली आहे. मुंबईने याआधी 2010, 2013, 2015, 2017 आणि 2019 पाचवेळा फायनलमध्ये धडक दिली. मुंबईने 5 फायनल सामन्यातून 4 वेळा अंतिम सामन्यात विजय मिळवत आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे.
दिल्लीला आणखी एक संधी
दिल्लीला पराभवानंतरही अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. 6 नोव्हेंबरला बंगळुरु विरुद्ध हैदराबाद यांच्यात एलिमिनेटर सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यातील विजेता संघ 8 नोव्हेंबरला दिल्लीविरुद्ध क्वालिफायर 2 सामन्यात भिडणार आहे. त्यामुळे दिल्लीला मुंबईविरुद्धच्या पराभवानंतरही फायनलमध्ये पोहचण्यासाठी संधी मिळणार आहे.
[svt-event title=”दिल्लीचा 57 धावांनी पराभव करत मुंबईची फायनलमध्ये धडक” date=”05/11/2020,11:12PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : जसप्रीत बुमराहची कमाल, दिल्लीवर 57 धावांनी मात, मुंबईची सहाव्यांदा फायनलमध्ये धडक https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=” दिल्लीला आठवा झटका” date=”05/11/2020,11:07PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : दिल्लीला आठवा झटका, अक्षर पटेल आऊट https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दिल्लीला सातवा झटका” date=”05/11/2020,10:48PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : दिल्लीला सातवा झटका, डॅनियल सॅम्स माघारी https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मार्कस स्टोयनिस 65 धावांवर बाद” date=”05/11/2020,10:43PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : मार्कस स्टोयनिस 65 धावांवर बाद, दिल्लीला सहावा झटकाhttps://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”05/11/2020,10:33PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : सहाव्या विकेटसाठी मार्कस स्टोयनिस आणि अक्षर पटेल जोडीची अर्धशतकी भागीदारीhttps://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मार्क्स स्टोयनिसचे अर्धशतक” date=”05/11/2020,10:26PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live :मार्कस स्टोयनिसची झुंजार अर्धशतकी खेळी https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दिल्लीला पाचवा झटका” date=”05/11/2020,10:09PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : दिल्लीला पाचवा झटका, ऋषभ पंत आऊट https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”7 ओव्हरनंतर दिल्ली” date=”05/11/2020,10:07PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : दिल्ली 36-4 (7 Overs) मार्कस स्टोयनिस-19*, ऋषभ पंत-3*https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दिल्लीला चौथा झटका” date=”05/11/2020,9:50PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : दिल्लीला चौथा झटका, कर्णधार श्रेयस अय्यर आऊट https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दिल्लीला तिसरा धक्का” date=”05/11/2020,9:37PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : दिल्लीला तिसरा धक्का, शिखर धवन शून्यावर बाद https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दिल्लीला दुसरा धक्का” date=”05/11/2020,9:34PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : दिल्लीला दुसरा धक्का, अजिंक्य रहाणे शून्यावर बाद https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दिल्लीला पहिला धक्का” date=”05/11/2020,9:31PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ शून्यावर बाद https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 201 धावांचे तगडे आव्हान” date=”05/11/2020,9:19PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : सूर्यकुमार यादव आणि इशाक किशनची अर्धशतकी खेळी, हार्दिक पंड्याची फटकेबाजी, दिल्लीला विजयासाठी 201 धावांचे आव्हान https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईला पाचवा धक्का” date=”05/11/2020,8:54PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : मुंबईला पाचवा धक्का, कृणाल पंड्या आऊटhttps://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईची 16 ओव्हरनंतर धावसंख्या” date=”05/11/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : मुंबई 140-4 (16 Overs) इशान किशन-33*, कृणाल पंड्या-14*https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईला चौथा झटका” date=”05/11/2020,8:33PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : मुंबईला चौथा झटका, कायरन पोलार्ड आऊट https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईला तिसरा झटका ” date=”05/11/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : अर्धशतकी खेळीनंतर सूर्यकुमार यादव बाद, मुंबईला तिसरा झटका https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”सूर्यकुमार यादवचे अर्धशतक” date=”05/11/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : सूर्यकुमार यादवची शानदार अर्धशतकी खेळी https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”10 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोअर” date=”05/11/2020,8:19PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : मुंबई 93-2 (10 Overs) इशान किशन-5*, सूर्यकुमार यादव-45*https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईला दुसरा धक्का” date=”05/11/2020,8:20PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : मुंबईला दुसरा धक्का, क्विंटन डी कॉक आऊट https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”क्विंटन डी कॉकच्या आयपीएल कारकिर्दीतील 1 हजार धावा पूर्ण” date=”05/11/2020,8:08PM” class=”svt-cd-green” ]
Milestone Alert ?
Quinton de Kock completes 1000 IPL runs for #MumbaiIndians ??#Dream11IPL #MIvDC pic.twitter.com/oV36eb4wrS
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”05/11/2020,8:07PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : दुसऱ्या विकेटसाठी क्विंटन डी कॉक-सूर्यकुमार यादवची अर्धशतरी भागीदारी https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोअर” date=”05/11/2020,8:04PM” class=”svt-cd-green” ]
At the end of the powerplay, #MumbaiIndians have raced off to 63/1 ??
Live: https://t.co/vh5U9Z4xyY #MIvDC #Dream11IPL pic.twitter.com/gDdfTTHXnd
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”5 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोअर ” date=”05/11/2020,7:55PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : मुंबई 52-1 (5 Overs) क्विंटन डी कॉक-37*, सूर्यकुमार यादव-12*https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईला पहिला धक्का” date=”05/11/2020,7:43PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, Qualifier 1, MI vs DC Live : मुंबईला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद https://t.co/RZkDridLPQ #IPL2020 #IPL2020Playoffs #MumbaiIndians #DelhiCapitals #MIvDC #MIvsDC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दिल्ली प्लेइंग इलेव्हन” date=”05/11/2020,7:16PM” class=”svt-cd-green” ]
Qualifier 1. Delhi Capitals XI: P Shaw, S Dhawan, A Rahane, S Iyer, R Pant, M Stoinis, A Patel, D Sams, R Ashwin, K Rabada, A Nortje https://t.co/E4FTqjK95p #MIvDC #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबई प्लेइंग इलेव्हन” date=”05/11/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]
Qualifier 1. Mumbai Indians XI: R Sharma, Q de Kock, S Yadav, I Kishan, H Pandya, K Pollard, K Pandya, N Coulter-Nile, T Boult, R Chahar, J Bumrah https://t.co/E4FTqjK95p #MIvDC #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दिल्लीने टॉस जिंकला” date=”05/11/2020,7:14PM” class=”svt-cd-green” ]
#DelhiCapitals have won the toss and they will bowl first against #MumbaiIndians in Dubai. #Dream11IPL pic.twitter.com/o479ngbEfh
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2020
[/svt-event]
In their last two meetings in the #Dream11IPL, Mumbai Indians beat Delhi Capitals.
Will MI be on the winning side once again? Or will DC avenge those losses & become the first team to reach the final? #MIvDC
Preview by @ameyatilak ? https://t.co/ovnSA1fSuM pic.twitter.com/PPb0SZ2UjJ
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2020
प्ले ऑफमधील कामगिरी
मुंबईची प्ले ऑफ (IPL PLAYOFFS) सामन्यात चांगली कामगिरी राहिली आहे. मुंबईने याआधी एकूण 5 वेळा प्ले ऑफ फेरीत सामने खेळले आहेत. या 5 पैकी 4 सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. तर दिल्लीने प्ले ऑफमध्ये एकूण 6 सामने खेळले आहेत. या 6 पैकी केवळ 1 सामन्यातच दिल्ली विजय मिळवता आला.
साखळी फेरीतील कामगिरी
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दोन्ही संघ 2 वेळा आमनेसामने भिडले. या दोन्ही सामन्यात मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला. मुंबईने पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात 9 विकेट्सने दिल्लीचा पराभव केला.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर-नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), कगिसो रबाडा, मार्कस स्टोयनिस, संदीप लामिछाने, अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, अॅलेक्स केरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, एनरिक नॉर्तजे, डॅनियल सॅम्स, तुषार देशपांडे आणि प्रवीण दुबे.
संबंधित बातम्या :
IPL 2020, DC vs MI : इशान किशनची शानदार खेळी, मुंबईचा दिल्लीवर 9 विकेट्सने दणदणीत विजय
IPL 2020 : Qualifier सामन्यात कांटे की टक्कर, मुंबई-दिल्लीच्या प्लेईंग 11 मध्ये ‘या’ खेळाडूंना संधी
ipl 2020 qualifier 1 mi vs dc live score update today cricket match mumbai indians vs delhi capitals