दुबई : चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Banglore) 8 विकेट्सने मात केली आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला. बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी 146 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 2 विकेट्स गमावून 18.4 ओव्हरमध्येच पूर्ण केले. चेन्नईने 150 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक नाबाद 65 धावा केल्या. बंगळुरुकडून ख्रिस मॉरीस आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतली. IPL 2020 RCB vs CSK Live Score Update Today Cricket Match Royal Challengers Banglore vs Chennai Super Kings Live लाईव्ह स्कोअर
That's that from Match 44.#CSK WIN by 8 wickets with 8 deliveries to spare.#Dream11IPL pic.twitter.com/pwaVHhARS8
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या चेन्नईची चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी फॅफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी 46 धावा जोडल्या. त्यानंतर फॅफ 25 धावांवर बाद झाला. त्याने 25 धावांच्या खेळीत 2 सिक्स आणि 2 फोर लगावले. फॅफनंतर अंबाती रायुडू मैदानात आला. रायुडू आणि गायकवाड या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या जोडीने मैदानात जम बसवला. मात्र युझवेंद्र चहलने रायुडूला 39 धावांवर बोल्ड केलं. रायुडूने या खेळीत 2 सिक्स आणि 3 फोर लगावले.
रायुडू बाद झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात आला. यादरम्यान ऋतुराजने आपले अर्धशतक पूर्ण केलं. ऋतुराज गायकवाड आणि महेंद्रसिंह धोनीने चेन्नईला विजयी आव्हानापर्यंत पोहचवले. धोनीने 21 चेंडूत नाबाद 19 धावा केल्या. त्याने यामध्ये 3 फोर लगावले. तर ऋतुराजने 51 चेंडूत 65 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 सिक्स आणि 4 फोर लगावले.
त्याआधी बंगळुरुने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरुने 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 145 धावा केल्या. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 50 धावा केल्या. तर एबी डी व्हीलियर्सने 39 धावांची खेळी केली. चेन्नईकडून सॅम करणने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
बॅटिंगला आलेल्या बंगळुरुची चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी अॅरॉन फिंच-देवदत्त पडीक्कलने 37 धावा जोडल्या. बंगळुरुला पहिला धक्का अॅरॉन फिंचच्या रुपात लागला. फिंचने 15 धावा केल्या. त्यानंतर 7 व्या ओव्हरच्या पहिल्या बोलवर देवदत्त पडीक्कल 22 धावांवर बाद झाला. पडीक्कलला चांगली सुरुवात मिळाली. पण त्याला या खेळीची मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. पडीक्कल बाद झाल्यानंतर कर्णधार कोहली आणि एबी डी व्हीलियर्सने तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. ही जोडी तोडायला दीपक चहरला यश आले. एबी 39 धावा करुन माघारी परतला.
एबी माघारी गेल्यानंतर काही चेंडूनंतर मोईन अली 1 धावेवर आऊट झाला. यानंतर कर्णधार कोहलीने अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर कोहलीही आऊट झाला. विराटने 43 चेंडूत 1 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने 50 धावा केल्या. विराटनंतर ख्रिस मॉरीसही 2 धावांवर आऊट झाला. चेन्नईकडून सॅम करणने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. दीपक चहरने 2 विकेट्स घेतल्या. तर मिचेल सॅंटनरला 1 विकेट घेण्यास यश आले.
[svt-event title=”ऋतुराजचे अर्धशतक” date=”25/10/2020,6:31PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : ऋतुराज गायकवाडचे शानदार अर्धशतक https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”चेन्नईला दुसरा धक्का” date=”25/10/2020,6:30PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : चेन्नईला दुसरा धक्का, अंबाती रायुडू आऊट https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”12 ओव्हरनंतर चेन्नई” date=”25/10/2020,6:10PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : चेन्नई 105-1 (12 Over)
ऋतुराज गायकवाड-44*, अंबाती रायुडू-36*https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”25/10/2020,6:09PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : ऋतुराज गायकवाड-अंबाती रायुडू जोडीची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”8 ओव्हरनंतर चेन्नई” date=”25/10/2020,5:52PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : चेन्नई 59-1 ( 8 Over)
ऋतुराज गायकवाड-30*, अंबाती रायुडू-4*https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”चेन्नईला पहिला धक्का” date=”25/10/2020,5:53PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : चेन्नईला पहिला धक्का, फॅफ डु प्लेसिस आऊट https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”चेन्नई 3 ओव्हरनंतर” date=”25/10/2020,5:32PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : चेन्नई 25-0 ( 3 Over)
ऋतुराज गायकवाड-12*, फॅफ डु प्लेसिस-13*https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”चेन्नई 2 ओव्हरनंतर” date=”25/10/2020,5:27PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : चेन्नई 14-0 ( 2 Over)
ऋतुराज गायकवाड-3*, फॅफ डु प्लेसिस-11*https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”25/10/2020,5:19PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 146 धावांचे आव्हान https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”चेन्नईला विजयासाठी 146 धावांचे आव्हान” date=”25/10/2020,5:05PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : कर्णधार विराट कोहलीची अर्धशतकी खेळी, चेन्नईला विजयासाठी 146 धावांचे आव्हान https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=” बंगळुरुला सहावा धक्का” date=”25/10/2020,5:02PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरुला सहावा धक्का, ख्रिस मॉरीस आऊट https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”बंगळुरुचा अर्धा संघ तंबूत” date=”25/10/2020,4:58PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : अर्धशतक खेळीनंतर विराट कोहली आऊट, बंगळुरुला पाचवा धक्का https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”विराटचे अर्धशतक” date=”25/10/2020,4:56PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : विराट कोहलीचे दमदार अर्धशतक https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”बंगळुरुला चौथा धक्का” date=”25/10/2020,4:53PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरुला चौथा धक्का, मोईन अली आऊट https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”बंगळुरुला तिसरा धक्का” date=”25/10/2020,4:50PM” class=”svt-cd-green” ]
A comfortable catch for Faf near the ropes and ABD goes for 39.
Deepak Chahar with his first wicket in the game.#Dream11IPL pic.twitter.com/gZ0rRsWK7S
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[svt-event title=”बंगळुरु 16 ओव्हरनंतर, विराट-एबी मैदानात” date=”25/10/2020,4:40PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरु 114-2 (16 Over)
एबी डी व्हीलियर्स-37*, विराट कोहली-33*https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”तिसऱ्या विकेटसाठी विराट कोहली- एबी डी व्हीलियर्सची अर्धशतकी भागीदारी ” date=”25/10/2020,4:31PM” class=”svt-cd-green” ]
That’s a 50-run partnership between @imVkohli & @ABdeVilliers17 ??#Dream11IPL pic.twitter.com/DcRYBYOToQ
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[svt-event title=”बंगळुरु 12 ओव्हरनंतर” date=”25/10/2020,4:26PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरु 81-2 (12 Over)
एबी डी व्हीलियर्स-18*, विराट कोहली-21*https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”10 षटकांनंतर बंगळुरुच्या धावा” date=”25/10/2020,4:19PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरु 72-2 (10 Over)
एबी डी व्हीलियर्स-15*, विराट कोहली-15*https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”बंगळुरुचा 9 ओव्हरनंतर स्कोअर” date=”25/10/2020,4:13PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरु 63-2 (9 Over)
एबी डी व्हीलियर्स-10*, विराट कोहली-11*https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”बंगळुरुला दुसरा धक्का” date=”25/10/2020,4:04PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरुला दुसरा धक्का, देवदत्त पडिक्कल आऊट https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर बंगळुरुचा स्कोअर” date=”25/10/2020,4:01PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरु 46-1 (6 Over)
देवदत्त पडिक्कल-22*, विराट कोहली-4*https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”5 ओव्हरनंतर बंगळुरु” date=”25/10/2020,3:56PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरु 38-1 (5 Over)
देवदत्त पडिक्कल-16*, विराट कोहली-2*https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”बंगळुरुला पहिला धक्का” date=”25/10/2020,3:51PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरुला पहिला धक्का, अॅरॉन फिंच आऊट https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”3 ओव्हरनंतर बंगळुरुचा स्कोअर” date=”25/10/2020,3:46PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरु 26-0 (3 Over)
देवदत्त पडिक्कल-9*, अॅरॉन फिंच- 13*https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”2 ओव्हरनंतर बंगळुरु” date=”25/10/2020,3:41PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरु 18-0 (2 Over)
देवदत्त पडिक्कल-2*, अॅरॉन फिंच- 12*https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[svt-event title=”बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात” date=”25/10/2020,3:42PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात, देवदत्त पडिक्कल-अॅरॉन फिंच सलामी जोडी मैदानात https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #RCB #RCBvsCSK #CSKvsRCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
[/svt-event]
[svt-event title=”असे आहेत दोन्ही संघ” date=”25/10/2020,3:24PM” class=”svt-cd-green” ]
A look at the Playing XI for #RCBvCSK#Dream11IPL pic.twitter.com/mYJxIlPeaM
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[svt-event title=”अशी आहे चेन्नईची टीम” date=”25/10/2020,3:09PM” class=”svt-cd-green” ]
Match 44. Chennai Super Kings XI: R Gaikwad, F du Plessis, A Rayudu, N Jagadeesan, MS Dhoni, R Jadeja, S Curran, M Santner, M Kumar, D Chahar, I Tahir https://t.co/dSeTL2rIrz #RCBvCSK #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[svt-event title=”बंगळुरुची प्लेइंग इलेव्हन टीम” date=”25/10/2020,3:09PM” class=”svt-cd-green” ]
Match 44. Royal Challengers Bangalore XI: D Padikkal, A Finch, V Kohli, AB de Villiers, GM Singh, M Ali, W Sundar, C Morris, M Siraj, N Saini, Y Chahal https://t.co/dSeTL2rIrz #RCBvCSK #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
[svt-event title=”बंगळुरुने टॉस जिंकला” date=”25/10/2020,3:03PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, RCB vs CSK Live : बंगळुरुचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय https://t.co/YWBAXfmgC6 #IPL2020 #CSK #CSKvRCB #RCB
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
#RCB will square off against #CSK in Match 44 of #Dream11IPL 2020 at the Dubai International Cricket Stadium.
Preview by @ameyatilak https://t.co/FnXWuEHomo #RCBvCSK pic.twitter.com/tCFc6gqPgd
— IndianPremierLeague (@IPL) October 25, 2020
आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जस आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एकूण 25 वेळा आमनेसामने आले आहेत. या 25 पैकी 15 सामन्यात चेन्नईचा विजय झाला आहे. तर बंगळुरुला 9 सामन्यात यश आलं आहे.
With 10 points to their name, #KXIP are now positioned at 5 on the points table.#Dream11IPL pic.twitter.com/t0SFFkR3fI
— IndianPremierLeague (@IPL) October 24, 2020
बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. बंगळुरुने यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले आहेत. बंगळुरुचा यापैकी 7 सामन्यात विजय तर 3 मॅचमध्ये पराभव झाला आहे. चेन्नईचा पराभव करत प्लेऑफमध्ये धडक मारण्याचा प्रयत्न बंगळुरुचा असेल. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईची यंदाच्या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. चेन्नईने या हंगामात एकूण 11 सामने खेळले आहेत. यापैकी 3 सामन्यात चेन्नईचा विजय झाला आहे तर 8 मॅचेसमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020, CSK vs RCB : विराटच्या बंगळुरुकडून धोनीच्या किंग्जसवर 37 धावांनी मात
IPL 2020 RCB vs CSK Live Score Update Today Cricket Match Royal Challengers Banglore vs Chennai Super Kings Live