IPL 2020, RCB vs DC : दिल्लीचा दणदणीत विजय, बंगळुरुवर 59 धावांनी मात

दिल्ली या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. | (Delhi Capitals Beat Royal Challengers Bangalore By 59 Run)

IPL 2020, RCB vs DC : दिल्लीचा दणदणीत विजय, बंगळुरुवर 59 धावांनी मात
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 11:37 PM

दुबई : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Bangalore) 59 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दिल्लीने बंगळुरुला विजयासाठी 197 धावांचे आव्हान दिले होते. बंगळुरुला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 137 धावाच केल्या. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर दिल्लीच्या खगिसो रबाडाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. (Delhi Capitals Beat Royal Challengers Bangalore By 59 Run)

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या बंगळुरुची सावध सुरुवात झाली. मात्र 20 धावांवर बंगळुरुची पहिली विकेट गेली. यानंतर बंगळुरुने ठराविक अंतराने विकेट गमावले. एबी डिव्हीलियर्सने आज पुन्हा एकदा निराशा केली. बंगळुरुकडून विराट कोहलीचा अपवाद वगळता इतर कोणत्याही खेळाडूला विशेष काही करता आले नाही. विराटने 1 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने 43 धावा केल्या. दिल्लीकडून खगिसो रबाडाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. एनरिच नोर्तजे आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेत रबाडाला चांगली साथ दिली.

त्याआधी बंगळुरुने टॉस जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी भाग पाडले. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 196 धावा केल्या. दिल्लीकडून मार्क्स स्टोयनिसने सर्वाधिक नाबाद 53 धावा केल्या. तर सलामीवीर पृथ्वी शॉने 42 धावा केल्या. तसेच शिखर धवनने 32 आणि ऋषभ पंतने 37 धावांची उपयुक्त खेळी केली. बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या. तसेच इसरु उडाना आणि मोईन अलीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

लाईव्ह स्कोअरकार्ड

[svt-event title=”दिल्लीचा दमदार विजय” date=”05/10/2020,11:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुची नववी विकेट” date=”05/10/2020,11:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला विजयासाठी 2 विकेटची आवश्यकता ” date=”05/10/2020,11:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुची आठवी विकेट” date=”05/10/2020,10:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवम दुबे आऊट” date=”05/10/2020,10:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 17 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,10:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुचा सहावा गडी बाद” date=”05/10/2020,10:49PM” class=”svt-cd-green” ] बंगळुरुला सहावा धक्का, वॉशिंग्टन सुंदर आऊट [/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला पाचवी विकेट, विराट कोहली आऊट ” date=”05/10/2020,10:48PM” class=”svt-cd-green” ] कर्णधार विराट कोहली 43 धावांवर बाद. बंगळुरु अडचणीत [/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 12 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,10:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मोईल अली आऊट” date=”05/10/2020,10:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 11 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,10:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 9 ओव्हरनंतर, कर्णधार कोहली आणि मोईन अली मैदानात” date=”05/10/2020,10:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”8 ओव्हरनंतर बंगळरुचा स्कोअर” date=”05/10/2020,10:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”7 षटकांनंतर बंगळुरुची धावसंख्या” date=”05/10/2020,10:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेमध्ये बंगळुरुने गमावल्या 2 विकेट्स” date=”05/10/2020,10:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला मोठा धक्का, डीव्हिलियर्स आऊट” date=”05/10/2020,10:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 5 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,9:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 4 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,9:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला दुसरा धक्का, फिंच आऊट” date=”05/10/2020,9:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरु 3 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,9:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला पहिला धक्का” date=”05/10/2020,9:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुच्या 2 ओव्हरनंतर धावा” date=”05/10/2020,9:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुच्या डावाला सुुरुवात, बंगळुरु 1 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,9:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 197 धावांचे आव्हान” date=”05/10/2020,9:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मार्क्स स्टोयनिसचे अर्धशतक” date=”05/10/2020,9:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला चौथा झटका” date=”05/10/2020,9:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचा 18 ओव्हरनंतर स्कोअर” date=”05/10/2020,9:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 17 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,9:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 16 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,8:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”05/10/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 15 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,8:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 14 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,8:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या 100 धावा” date=”05/10/2020,8:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 12 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,8:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला मोठा झटका, कर्णधार श्रेयस अय्यर आऊट” date=”05/10/2020,8:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 11 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,8:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 10 ओव्हरनंतर, दोन्ही सलामीवीर माघारी” date=”05/10/2020,8:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला दुसरा धक्का, शिखर धवन आऊट” date=”05/10/2020,8:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 9 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,8:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”८ षटकानंतर दिल्लीची धावसंख्या” date=”05/10/2020,8:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”7 ओव्हरनंतर दिल्लीच्या धावा” date=”05/10/2020,8:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पृथ्वी शॉ आऊट” date=”05/10/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेमध्ये दिल्लीची फटकेबाजी” date=”05/10/2020,7:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 5 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,7:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली दमदार” date=”05/10/2020,7:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 4 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,7:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीची चांगली सुरुवात” date=”05/10/2020,7:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 2 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,7:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 1 ओव्हरनंतर” date=”05/10/2020,7:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”05/10/2020,7:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असा आहे दिल्लीचा संघ” date=”05/10/2020,7:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुचे अंतिम 11 खेळाडू” date=”05/10/2020,7:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकला” date=”05/10/2020,7:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

या दोन्ही संघांनी प्रत्येकी 3 सामने जिंकले आहेत. दिल्ली आणि बंगळुरु अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत. यामुळे या दोन्ही संघांमध्ये पहिल्या क्रमांकासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

दिल्लीवर बंगळुरु भारी

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत दिल्ली आणि बंगळुरु एकूण 23 वेळा भिडले आहेत. या 23 सामन्यांपैकी बंगळुरुने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्लीला 8 सामने जिंकण्यात यश आले आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला.

या सामन्यात दिल्लीचा युवा कर्णधार श्रेयस अय्यरची परीक्षा असणार आहे. तसोच बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुभवाचा कस लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु  : देवदत्त पडीक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हीलियर्स, अॅरॉन फिंच, गुरकीरत मान, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, एडम झॅम्पा, इसुरू उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, पृथ्वी शॉ, मार्क्स स्टोयनिस, ललित यादव, रविचंद्रन आश्विन, अक्षर पटेल, किमो पॉल, डेनियल सॅम्स, एलेक्स कॅरी, ऋषभ पंत, खगिसो रबाडा, संदीप लामिछाने, ईशांत शर्मा, मोहित शर्मा, आवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, अमित मिश्रा आणि एनरिक नोर्तजे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, KXIP vs CSK : “शेन वॉटसनवर पूर्ण विश्वास होता”, विजयानंतर धोनीकडून तोंडभरून कौतुक

(Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Score Update )

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.