IPL 2023: शाहरुख खानच्या घरातील ही जबाबदार व्यक्ती जाणार लिलावाच्यावेळी, जाणून घ्या कारण

लिलावाच्यावेळी शाहरुख खान गैरहजर, घरातल्या या जबाबदार व्यक्तीला पाठवणार लिलावासाठी

IPL 2023: शाहरुख खानच्या घरातील ही जबाबदार व्यक्ती जाणार लिलावाच्यावेळी, जाणून घ्या कारण
IPL 2023Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 1:38 PM

मुंबई : पुढच्या वर्षीच्या आयपीएलची (IPL 2023) आतापासून तयारी सुरु झाली आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या दहा टीमनी ज्या खेळाडूंना कायम स्वरुपी ठेवले आहे, त्यांची यादी बीसीसीआयला (BCCI) दिली आहे. त्यामुळे ज्या खेळाडूंना टीममध्ये स्थान मिळालं नाही, अशा खेळाडूंसाठी हंगामी लिलाव होणार आहे. शाहरुख (Shah Rukh Khan) होणाऱ्या लिलावासाठी उपस्थित राहणार नसल्याने त्याने घरच्या जबाबदार व्यक्तीला ते काम दिलं आहे.

शाहरुख खान हा गेल्यावर्षी सुद्धा अधिक व्यस्त होता. त्यावेळी आयपीएलच्या लिलावात आर्यन आणि सुहाना दिसले होते. यावर्षी सुद्धा आर्यन आणि सुहाना हंगामी लिलावासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री जुही चावला हीची सुद्धा मुलगी जाह्नवी मेहता उपस्थित राहणार आहे.

यावेळी लिलात अनेक चांगले खेळाडू असणार आहेत. त्यामुळे आर्यन, सुहाना, जाह्नवी यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. गेल्यावर्षी सुद्धा आर्यन आणि सुहाना यांनी हे काम केलं आहे.

हे सुद्धा वाचा

कोलकता नाइट राइडर्सने खेळाडूंना मुक्त केले

आरोन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, अलेक्स हेल्स, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत, चमीका करुणारत्ने, मोहम्मद नबी, पेट कमिंस, प्रथम सिंह, रमेश कुमार, रसिख दार, सैम बिलिंग्स, शेल्डन जैकसन, शिवम मावी.

कोलकाता नाईट रायडर्सने खेळाडूंना कायम ठेवले

आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, लॉकी फर्ग्युसन (व्यापार), नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज (व्यापार), रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.