Sania Mirza-Shoaib Malik: सानिया मिर्झा शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे का ? जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

2010 मध्ये शोएब मलिक आणि सानिया मिर्जा यांनी लग्न केलं आहे.

Sania Mirza-Shoaib Malik: सानिया मिर्झा शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे का ? जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण
Sania Mirza-Shoaib MalikImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 12:33 PM

मेलबर्न : शोएब मलिक आणि सानिया मिर्जा (Sania Mirza-Shoaib Malik) यांच्यात काही ठीक सुरु नसल्याची चर्चा सोशल मीडिया आहे. कारण सानिया मिर्जाने तिच्या एका सोशल मीडियाच्या अकाऊंटवर स्टोरी (Sania Mirza Instagram Story) ठेवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) अधिक चर्चा आहे. मागच्या अनेक दिवसांपासून विभक्त राहत असल्याची माहिती पाकिस्तानच्या एका वाहिनीने दिली होती, असं एका वेबसाईटने लिहिलं आहे.

नेमकी काय आहे पोस्ट

‘तुटलेली ह्रदये कुठे जातात, अल्लाला शोधायला’ अशी सानियाने इंन्स्टाग्रामला स्टोरी ठेवली आहे. तेव्हापासून सानियाचा आणि मलिकचा घटस्फोट झाला अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. जेव्हापासून सानियाने स्टोरी ठेवली, तेव्हापासून त्या स्टोरीचा स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानच्या एका टिव्ही चॅनेलने हे दोघ खूप दिवसांपासून विभक्त राहत आहेत. तसेच काही अफवा सुद्धा अशा पसरल्या आहेत की, यापुढे दोघं फक्त मुलाचं पालन करण्याकरीता एकत्र येतील. विशेष म्हणजे इतकी सगळीकडे चर्चा सुरु असताना सुद्धा शोएब मलिक और सानिया मिर्जा या दोघांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

2010 मध्ये शोएब मलिक आणि सानिया मिर्जा यांनी लग्न केलं आहे. दोघांना आता चार वर्षाचा मुलगा झाला आहे. त्यांच्या मुलाचं नाव इज़हान आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.